गट-क (२०२३) खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरून काढावीत. उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या जागांची प्रतीक्षा यादी तयार करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी.... @CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis,
@CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा!
#MPSCClerk #DeclareFinalResult
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
@mpsc_office@Drsuvarnas
मॅडम तुम्ही 11 एप्रिल तारीख दिली होती. आज आम्ही सर्व तुमच्याकडे आशा लावून बसलो आहोत. आज तुम्ही तत्परतेने निकाल लावणारच याची आम्हाला खात्री आहे.
#Declareclerk2023result
📍लिपिक टंकलेखक 2023
📍जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही.
📍आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव.
#DeclareClerk2023result
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis