अभाविप च्या प्रयत्नांने कृष��� अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश !
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
गेली ५० दिवस कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. १/२
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra@mieknathshinde@IYCMaha
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यां��ा न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
Agricultural engineering students of all four agricultural universities of the Maharashtra have been on hunger strike for the past 34 days and writing letter from their blood. Their demand is establishment of a separate directorate of agriculture.
#JusticeForAgrilEngg@PMOIndia
@CMOMaharashtra#JusticeForAgrilEngg
आंदोलन दिवस 33...!
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बाबतीत निर्णय झाला पण मागच्या 33 दिवसांपासून आंदोलन करत असणाऱ्या कृषीअभियंत्याना कधी न्याय देणार ? #MPSC नाय फक्त आंदोलकांची संख्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरचं दिला जातो का?@CMOMaharashtra