@SMungantiwar सर आपण आमच्या पदाबाबत सभागृहमध्ये आवाज उठवला याकरिता आपले आभार. परंतु आपणास कळकळीची विनंती की मुळात स्टेनोग्राफर पदाचे कार्य आणी कर्तव्य पदे रिक्त असल्याने इतर लिपिकांकडून करविली जात आहेत. याबाबत शासन दरबारी आणी इतर शासकीय विभागांमध्ये उदासीनता आहे. कृपया लक्ष असावे.