Mumbai, Maharashtra: Central Railway, CPRO Swapnil Nila says, "For the past four days, Mumbai has been witnessing continuous heavy rainfall. An IMD red alert has been in place for the last three days and continues today as well. The city has been receiving over 200 mm of rain daily across both eastern and western suburbs. Despite this, Central Railway services are running smoothly without major disruptions, and efforts are being made to ensure minimal inconvenience to passengers. Commuters have also been advised to avoid unnecessary travel unless essential..."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमरनाथजी यांच्या यात्रेसाठीची सज्जता, माझा चा ग्राउंड रिपोर्ट…
यंदा काय होती सुरक्षा व्यवस्था, इथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचा कसा आहे उत्साह याचा सविस्तर आढावा.
राज्यसभेसाठी खासदार पाठवण्याची वेळ येते तेव्हा ममता बॅनर्जी ज्या बोल्ड पद्धतीने निर्णय घेतात आणि कल्चरल प्राइड चा विचार करतात त्याला तोड नाही.
गेल्या काही वर्षातली त्यांच्या राज्यसभा निवडीवर नजर टाका तुम्हाला कळेल
आता मेनका गुरुस्वामी यांच्या निवडीने तर संसदेत इतिहास घडेल. LGBTQ समूहातल्या त्या देशाच्या पहिल्या खासदार ठरतील.
फारच जबरदस्त निर्णय
कठीण काळात कट्टरपणे उभ्या राहणाऱ्या लोकांची निवड करत गेल्या आठदहा वर्षात बंगालचा सांस्कृतिक चेहरा त्यांनी राज्यसभेत उभा केलाय.
महाराष्ट्रातल्या पक्षांच्या निर्णयाबद्दल बोलायला नको.
महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल
२३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ नामनिर्देशन
३१ डिसेंबर २०२५ अर्ज छाननी
२ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे
३ जानेवारी २०२६ ला अंतिम यादी आणि चिन्ह
१५ जानेवारी २०२६ मतदान
१६ जानेवारी २०२६ मतदान मोजणी
#निवडणुका#electionupdates
Dear friend, film critic and journalist @narendrabandabe got the opportunity to walk the red carpet as a FIPRESCI jury member at the 30th Busan International Film Festival, South Korea. Accompanying Narendra is Sofia Ferrero from Argentina. 🎬
#BusanInternationalFilmFestival
कोथरुड पोलिसांनी तिन्ही तरुणींचा कोठडीत छळ केला, पण एका स्टेटमेंटमुळे छ. संभाजीनगरच्या पोलिसांना हात हलवत माघारी फिरावं लागलं https://t.co/zfJ9u0n7aF #Pune#Crime#KothrudPolice#PunePolice
https://t.co/Gnb2obpubd
मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र दिसणार का?
.
#मनसे#शिवसेनाUBT#MNS#Shivsena
युतीसाठी सदैव प्रयत्न करणारे बाळा नांदगावकर म्हणतात की आम्ही आधीही एकटे लढलो आहे. वेळ आली तर आताही एकटे लढू!
.
https://t.co/Nby5ei9ITV
.
#MNS#ShivsenaUBT#alliance#मनसे#शिवसेनाUBT
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा:
आम्ही दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत!
नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी स्थापन करण्यात येईल.
ह्या समितीच्या आधारेच त्रीभाषा सूत्र लागू केलं जाईल.
.
#मराठी#हिंदीसक्ती#marathilanguage#Maharshtra