सर्वोदयानगर, जैनमंदिर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ८० फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे फुटपाथवार कब्जा केला आहे आणि घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हा खुलेआम होतं आहे. भविष्यात कधी गॅसचा स्फ़ोट होऊन लोकं मृत्यूमुखी पडल्यास जवाबदार BMC टी अतिक्रण विभाग असेल
@MulundPS@mybmc@MumbaiPolice
सर्वोदयानगर, जैन मंदिर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८० ह्या सदर ठिकाणी आपण लवकर वाहतूक विभागाचे अधिकारी पाठवा आणि मुलुंड पोलिस अधिकाऱ्यांनीसुद्धा कारवाही करावी
डबल आणि ट्रिपल पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होतं आहे
@MulundPS@MumbaiPolice@mybmc
नाहूर विवेकानंद सोसायटी, सिल्वर पार्क, मुलुंड पश्चिम, मुंबई 80
SUNNY DEVELOPERS चे घरगुती नियम आणि कारभार
आणि पत्रे न लावता लोकांचा जीव धोक्यात घालून काम करायचं, BMC आणि MHADA चे गाईडलाईन्स पायाखाली तुडवायचे
सगळे अधिकारी गप्प
@mybmcWardT@mpcb_official@mhadaofficial@MulundPS
नाहूर विवेकानंद सोसायटी, सिल्वरपार्क, ममुलुंड पश्चिम, मुंबई 80
BMC, MHADA, महाराष्ट्र शासनाने दिल्या गेलेल्या नियमांचे उल्लंघन, पत्रे न लावता काम चालू
SUNNY DEVELOPERS चे परवाने रद्द करा
अधिकारी गप्प का?
@MumbaiPolice@mpcb_official@mhadaofficial@mybmc@mybmcWardT@MulundPS
नाहूर विवेकानंद सोसायटी, सिल्वरपार्क, जैन मंदिर रोड, मुलुंड (पश्चिम). मुं. 80
SUNNY DEVELOPERS चे काम जोरात
पत्रे न लावता पायलिंगचे काम सुरूच
रोज BMC चे नियम पायाखाली तुडवतोय हा बिल्डर
अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का?
@mybmcWardT@mybmc@mpcb_official@MumbaiPolice@MulundPS
नाहूर विवेकानंद सोसायटी, सिल्वरपार्क, सर्वोदयानगर, जैन मंदिर रोड, मुलुंड पश्चिम, मुं. 80
BMC, MHADA ह्यांच्या दिल्या गेलेल्या सगळ्या गाईडलाईनचे उल्लंगन SUNNY DEVELOPERS कडून. पत्रे न लावता आज 7 वा दिवशी सुद्धा काम चालूच
@mybmcWardT@mhadaofficial@MulundPS@mpcb_official
नाहूर विवेकानंद सोसायटी, सिल्वरपार्क, सर्वोदया नगर, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०
BMC ने दिलेल्या गाईडलाईननुसार चारी बाजूने पत्रे बांधणे हे बंधनकारक आहे. सनी डेव्हलोपरचा काय प्रकार आहे. अधिकारी गप्प का?
@mpcb_official@mybmcWardT@mybmc@mhadaofficial@MulundPS@MumbaiPolice
नाहूर विवेकानंद सोसायटी, सिल्वरपार्क, सर्वोदया नगर, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०
BMC ने दिल्या गेलेल्या नियमांचे पालन न करणारा हा मुलुंडचा सनी डेव्हलोपर 👏
फौजदारी गुन्हा दाखल करून ही साईट सीझ करण्यात यावी.
@mybmcWardT@mpcb_official@MumbaiPolice@MulundPS@mybmc@mhadaofficial
महाराष्ट्र शासनाने दिल्या गेलेल्या पत्रे बांधणीचे नियम पायाखाली ठेऊन Sunny Developers बेकायदेशीरपणे काम चालू ठेवतो. कायदा बिल्डररांना नाही? काम थांबविण्यात यावे
पत्ता - सिल्वर पार्क, सर्वोदया नगर, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080
@CPMumbaiPolice@MumbaiPolice@mybmc@MMRDAOfficial
दादर प्लॅटफॉर्म 3 वरील कोच क्रं. 6 वरील ह्या फूड स्टॉलवर कोणत्या ही गोष्टी खरेदी केल्यास दुकानदारांकडून खरेदी केलेल्या वस्तूचे बिल देण्यास नकार केला जातोय. ग्राहकांची लूट सर्रासपाणे होत असून ह्या दुकानावर दंडणीय कार्यवाही करावी.
@RailMinIndia@Central_Railway@CPMumbaiPolice
बृहन्मुंबई महानगरपालिकेने फुटपाथ नक्की कोणासाठी बांधले आहेत? जनतेसाठी का फेरीवाल्यांसाठी? अनधिकृत बांधकाम करून ह्या बे जवाबदारपणे भाजीपाल्याचा धंधा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कधी कारवाही होईल?
आमचा सर्वोदयानगर फेरीवाला मुक्त होणार
@mieknathshinde@mybmc@mybmcWardT@MumbaiPolice
वेळ बघा किती झाली आहे. लोकांना आवाजचा त्रास होतो हॆ देखील बिल्डरांना समजत नाही वाटतं. मुलुंड पोलिसांच्या कारवाहीची भिती देखील नाहीये ह्यांना
Maverick Realtors गांधीनगर, सर्वोदयानगर, जैन मंदिर रोड, मुलुंड (प) मुंबई 80.
@cepwdmumbai@mieknathshinde@MumbaiPolice@CPMumbaiPolice
@GautamiPatil_ तुझ्या नाच गाण्याने तू महाराष्ट्रात डान्स - बार चालू केला आहे असेच काही चित्र बघायला मिळत आहे
सध्या तरी तू महाराष्ट्रात तमाशा लावलाय अजून काही नाही
तुझा मी 🏴🏴🏴 करतो आणि तुझ्या नाच गाण्याला 0% आणि 👎🏿👎🏿👎🏿
प्रशासनाने दिल्या गेलेल्या नियमांचे पालन न करता #MAVERICK_REALTOR ह्या मुलुंडमधील बिल्डरकडून रोज रात्रीचे काम चालू असते
कुपया पोलिसांनी दंडनिय करावाही करावी
सर्वोदया नगर, जैन मंदिर रोड, गांधीनगर, मुलुंड (पश्चिम) मुंबई 400080
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mybmc@cepwdmumbai
प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या नियमांना न जुमानता MAVERICK REALTOR ह्या बिल्डरच्या चालू असलेल्या कामाच्या आवाजाचा त्रास रोज रात्री होत आहे
पोलिसांनी दंडनिय कारवाही करावी
सर्वोदया नगर, गांधी नगर, मुलुंड (पश्चिम), मुंबई - 80
@CMOMaharashtra@cepwdmumbai@MumbaiPolice@mybmcWardT
#Maverick#Realtors ह्या बिल्डरच्या कामाची पद्धत बघा आत्ता ह्याची बिल्डिंग जशी उंच होत जाणार तशे हा लाकडे व इतर वस्तू अशीच फेकत जाणार. अपघात कधीही होऊ शकतो
किती आवाज होतोय बघा
गांधीनगर, सर्वोदयानगर, मुलुंड (प), मुंबई 80
@CPMumbaiPolice@cepwdmumbai@mieknathshinde@mybmc
#Maverick#Realtor हे बिल्डर सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन स्वतःचे काम नियमांच्या बाहेर जाऊन पूर्ण करत राहणार.
65 डेसिबल पेक्षा जास्त आवाज आहे.
पोलिसांनी दंडनीय कारवाही करून काम थांबवावे
गांधीनगर, सर्वोदयानगर, मुलुंड (प), मुंबई 80
@MumbaiPolice@cepwdmumbai@CPMumbaiPolice