कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले.
#एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest
MPSC exam को क्लीयर करने के बाद, सरकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं!
लिंक:
https://t.co/UFTr5xruSO
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
माननीय
धनंजयजी मुंडे साहेब
कृषिमंत्री ,महाराष्ट्र राज्य
✍2021 -22 कृषी सेवेमधील 417 कृषी अधिकाऱ्यांचे नियुक्ती मिळवण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे महोदय आपण लवकरात लवकर यांना नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती ...
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच मार्गी लागला पाहिजे.
डॉ. प्रशांत भामरे सर स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहेत.
आशा आहे सकारात्मक प्रतिसाद मिळून नियुक्त्या मिळतील.
@dr_prashantsb@dhananjay_munde
मा.राज्य सरकार आणि MPSC यांच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा - 2021 व 2022 नियुक्ती एक वर्षापासुन न्यायालयात अडकून पडली आहे. मायबाप सरकार आणि MPSC ने त्वरित दखल घेऊन न्यायालयीन प्रकरण तातडीने निकाली काढावे ही विनंती! @mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde
कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ मध्ये निवड झालेल्या ४१७ उमेदवारांना अद्यापही नियुक्ती देण्यात आलेली नाही. याबाबतच्या हरकती 'मॅट'ने निकाली काढल्या तर उच्च न्यायालयाने भरती प्रक्रियेवर स्थगिती दिलेली नाही. जवळपास एक वर्षांपासून ही मुले नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी कृपया यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून या मुलांना नियुक्ती देणे गरजेचे आहे.
@CMOMaharashtra
@satyajeettambe अवघा महाराष्ट्र कृषीदिन साजरा करत असताना कृषी चे पात्र विद्यार्थी अन्यायग्रस्त आहेत, पात्र विद्यार्थीचीं दखल घेण्यासाठी विनंती करीत आहोत, कृषीसेवा 2022 ची रखडलेली नियुक्तीपूर्व प्रक्रिया सुरु करावी ही मागणी आहे...
@RVikhePatil अवघा महाराष्ट्र कृषीदिन साजरा करत असताना कृषी चे पात्र विद्यार्थी अन्यायग्रस्त आहेत, पात्र विद्यार्थीचीं दखल घेण्यासाठी विनंती करीत आहोत, कृषीसेवा 2022 ची रखडलेली नियुक्तीपूर्व प्रक्रिया सुरु करावी ही मागणी आहे...
@RRPSpeaks अवघा महाराष्ट्र कृषीदिन साजरा करत असताना कृषी चे पात्र विद्यार्थी अन्यायग्रस्त आहेत, पात्र विद्यार्थीचीं दखल घेण्यासाठी विनंती करीत आहोत, कृषीसेवा 2022 ची रखडलेली नियुक्तीपूर्व प्रक्रिया सुरु करावी ही मागणी आहे...