कर्नाटक में गरीब महिला अपने दो बच्चों के साथ मंदिर में दर्शन करने के बाद बस से घर जा रही थी.
सभी यात्री बस से उतर गए. बस में केवल महिला और उसके दो बच्चे बचे. ड्राइवर ने बस को सुनसान जगह पर मोड़ दिया.
उसके बाद ड्राइवर, कंडक्टर और क्लीनर ने दोनों बच्चों के मुंह में कपड़ा ठूसकर हाथ पैर बांध दिया. और बारी बारी से बच्चों के सामने महिला से बलात्कार किया.
पुलिस ने एफआईआर दर्ज नही की. महिला को कुछ पैसे देकर समझा बुझा कर भगा दिया. स्थानीय नेताओं को घटना की जानकारी हुई तब जाकर पुलिस ने एफआईआर दर्ज कर आरोपियों पर कार्यवाही की.
जघन्य अपराध होता है और पुलिस पैसा खाकर आरोपियों को बचाने लगती है. यूपी बिहार हो या कर्नाटक या तमिल नाडु, हर जगह की पुलिस एक जैसी है.
Photo : Imaginary Purpose
मंगेशकर रुग्णालयाची पत्रकार परिषद
डॉ केळकर म्हणत आहे, डिपॉसिट मागण्याची पद्धत नाहीये
पण त्या दिवशी राहू केतू काय होते डॉक्टरनी दहा लाख असे लिहिले हे खरे आहे!
डॉक्टर राहू केतूमुळे ��से वागत असतील तर त्याची चूक नाही..राहू आणि केतू वर गुन्हा दाखल करावा, कशाला डॉ. घैसास यांना त्रास!
#अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते, व���कासरत्न, कार्यक्षम युवा लोकप्रिय आमदार श्री सचिन दादा कल्याणशेट्टी आपणास #जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐💐👑 @Kalyanshetti_S
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर पैलू पडून त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करत राष्ट्रहिताच्या पवित्र कार्याची गोडी लावून राष्ट���रासाठी जगायला शिकवणाऱ्या आणि अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. #ABVP75 #abvp
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व नकारात्मक ��ोष्टींचे दहन होऊन सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि शांती नांदो, हीच सदिच्छा. #HolikaDahan2023
छत्रपती संभाजीनगर मध्ये MIM ने औरंगाबाद नावासाठी औरंगजेबाचा फोटो घेऊन आंदोलन केल.
MIM वाल्यांनी लक्षात ठेवाव तुमच्या जन्मदाखल्यावर जरी औरंगाबाद असल तरी मृत्यू प्रमाणपत्रावर छत्रपती संभाजीनगर हेच लिहल जाणार आहे. @imtiaz_jaleel@Dev_Fadnavis@mieknathshinde#छत्रपती_संभाजीनगर
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवाद�� !
#मराठीराजभाषादिन
#मायमराठी #मराठी
अक्कलकोट तालुक्यात @Kalyanshetti_S जी आपण करीत असलेलं विकास कार्य आम्हा तालुकवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे असेच सत्कर्म आपल्या हातून घडत राहो हीच अपेक्षा आणि आपणास यशस्वी आमदारकीच्या तृतीय वर्ष पूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा #HappyDiwali#bjp4maharashtra
@cbawankule जी मी विद्यार्थी परिषदेचा पूर्व कार्यकर्ता सद्या bjp अ.जा.मोर्चा पदाधिकारी असून माझ्या गावचा उपसरपंच आहे स���पंच राजीनामा दिल्याने कार्यभार माझ्याकडे आलाय तरी प्रशास��� सही अधिकार देण्यास टाळत आहे कृपया मला मदत करा
अक्कलकोट MIDC जवळील हायवे ब्रिज खाली दुचाकीस्वारांना अडवून मारहाण करून लुटत आहे ही घटना वारंवार घडत आहे कृपया @TejaswiSatpute@Kalyanshetti_S आपण यात लक्ष घालून दक्षिण पोलीस ठाण्यास सूचित करून संबंधित गुंडावर कारवाई करण्याचे आदेश द्यावे ही आपणास ही विनंती...🙏
. @AUThackeray आपल्या पिताजीने त्यांच्या मंत्रिमंडळात याच अतिरेकी याकूब मेमनच्या फाशी ला विरोध करणाऱ्या अस्लम शेखला कॅबिनेट मंत्री केलं होत.भिजवून बदाम खाल्ले तर स्मृती चांगली राहते. @Dev_Fadnavis@cbawankule
आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ अक्कलकोटचे युवा आमदार @Kalyanshetti_S ��ांची भाजपा ग्रामीण सोलापूर अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा💐💐
लोकसंसदेचे निर्माते, लोकशाहीचे जनक, विश्वाला विश्वासात घेऊन, विश्वात एकरूप होण्याचा इष्ट लिंग मार्ग दाखविनारे,अखंड जगाला समतेचा संदेश देणारे समतानायक, क्रांतीसुर्य, जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
अमोल मिटकरी तोंडाला लकवा झाल्यासारखं वाकड तिकडं तोंड करून कायम हिंदू परंपरांचा अपमान करायचा तुझा उद्योग तात्काळ थांबव.हिंदूंच्या धार्मिक मंत्रोउच्चाराची टिंगल करून स्वतःची विकृती दाखवू नकोस.तुझा सत्तेचा माज भविष्यात जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही,थोडं थांब. #AmolMitkari