न्यायासाठी एखाद्या महिलेला विष प्राशन करावे लाग�� असेल तर महीला आयोग काय करतोय,
आपलं काही कर्तव्य नाही का..? महिला आयोगाच्ये झोपेचं सोंग घेऊन आहे का?
बीड पोलीस यंत्रणे सारखं महीला आयोग पण आका च्या आका यांच्या दबावाखाली आहे का..?
@ChakankarSpeaks
@anjali_damania
@Maha_MahilaAyog
काय हे ??????
धनगर समाज्याच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून शासन ७०००० रुपये या शाळांना देतात. मग त्याच मुलांकडून १,५०,००० उकळले जातात?
कृष्णा केंडे तुला सलाम. तुझ्या सारखे पत्रकार आहेत ��्हणून हे बाहेर आले.
@abpmajhatv
https://t.co/Rh99Utxd8c
@AjitPawarSpeaks.यानी बिड येऊन शेवटची मिटींग घेऊन त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, कारण त्यांच्या फक्त तोंडात बळ आहे ते बिड जिल्ह्यातली गुन्हेगारी ते रोखू शकत नाहीत.🙏
#निष्क्रिय_पाल��मंत्री
आत्महत्या_नव्हे_तर_ही_एक_सरकारी_हत्याच आहे कारण #उपमुख्यमंत्री@AjitPawarSpeaks यांचा #वसुलीनामा_सरकारचा_धिक्कार असो
पाटोदा थडी ता. धर्माबाद येथील हरिदास विश्वंभर बोंबले हा शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी यांच्या कर्ज वसुलीला कंटाळून फाशी घेऊन #आत्महत्या केलेला आहे..
भाजप��्या सरपंचाला अमानुषपणे मारलं त्यावर ब्र शब्द काढला नाही...
अन् म्हणे फक्त भाजपच्या सरपंचलाच निधी मिळणार...
#म्हणे_राष्ट्रप्रथम
कहा से आते हैं रे ऐसे लोंगा...🤣🤣