"युवा संवाद मेळावा" आज बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे युवा संवाद मेळावा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री आदरणीय @AjitPawarSpeaks दादा मार्गदर्शन केले.
@dhananjay_munde@surajvchavan
स्तंभ लेखक गणेश सावंत सरांनी लिहलेले लक्षात घ्यावे लागेल .बीडच्या युवकांना इथे तर काम नाही उद्या पुणे मुंबईत गेल्यावर कुणी म्हणू नये आरे हा बीडचा आहे गुंडा तर नसेल नको नको जा रे वापस
मुंबईच्या मीडियाला विंनती आहे आमची अशी खोलून घेऊ नका राव खून राहिला बाजूला बदनामी चालली शिगेला.
आम्ही जरी वेगळी भूमिका घेतली असेल तरी आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत होते आणि राहणार. जितेंद्र आव्हाड यांनी बोलण्याचा विपर्यास करून पवार कुटुंबामध्ये आग लावायचा प्रयत्न करू नये. कृषीमंत्री ना. @Dhananjay_munde साहेब..
1+
@AjitPawarSpeaks@SunilTatkare@mahancpspeaks
पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका; धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल'
#ABPMajha#DhananjayMunde#JitendraAwhad
https://t.co/cSSLEBCtFk
वेळ #मध्यरात्री_दिड_वाजताची ....... संघर्ष तीन पिढ्यांचा एकाच फ्रेममध्ये ☺️🚩 #लढा_गरजवंत_मराठ्यांचा
जेसीबी,हार, फुले,महागडे वाहने,आंदोलनाचा खर्च वगैरेंच्या बाजारगप्पा मारणारांच्या कानाखाली खणखणीत आवाज काढणारा फोटो........
राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री आदरणीय ना. @dhananjay_munde साहेब यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन..
@mahancpspeaks#DMBOSS 🚨🤟👌🔥❣️
.@Awhadspeaks" राजकारणात टिकून रहाण्यासाठी बऱ्याचदा तोडा, फोडा आणि झोडा" या नीतीचा अवलंब केला.
आपुलकी भाऊ बहीण प्रेम पासून आपण कोसौ दूर आहात. आपल्या मुलीच ज्यांनी राजकारण भांडवल केल त्यांनी आदरणीय धनूभाऊ व आदरणीय पंकजा ताई यांच्या विषयी बोलू नये...
@dhananjay_munde@mahancpspeaks