NEET परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका!
NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करत १३ दोषींना अटक करून तुरुंगात धाडले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी 'NEET पुनरपरीक्षेला' प्राधान्य देत, ती यशस्वीरीत्या पार पाडून निकालही वेळेत जाहीर करण्यात आले.
भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यातील दोषींना देशातील वरिष्ठ वकिलांच्या माध्यमातून कठोरकात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशी ठाम भूमिका मा. पंतप्रधान श्री @narendramodi जींनी मांडली.
#NEET #NarendraModi #KirenRijiju #StudentSafety #StrictAction #EducationFirst #GovernmentAction
A 17-year-old student who could have become a doctor and gone on to save countless lives in the future had to give up his own life because of the failure of the government.
Why has the Education Minister still not been sacked? Where's the accountability?
In Conversation with @the_hindu