#साक्षेप : जरा विसावू या वळणावर साक्षेप
@ParagKMT
श्रमाला प्रतिष्ठा देण्यापासून, ते श्रमिकांना माणूस म्हणून वागविण्यापर्यंतचा प्रवास अपेक्षित आहे.
https://t.co/QCnxdNLBgh
महाराष्ट्रात करोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या नक्की किती? प्रत्यक्षापेक्षा पोर्टलवर हे मृत्यू कमी का दिसतात? धक्कादायक बातमी आज महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलीच आहे. या विषयी आणखी वाचा उद्याच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये. #hiddendeaths#maharashtra#covid19
करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यासाठी
पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पुढील सात दिवस
सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विभागीय आयुक्त सौरभ राव
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार @mataonline@Matapune