@supriya_sule@CMOMaharashtra सुप्रिया ताई राज्यसेवा उमेदवारांसोबत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक उमेदवार पण नियुक्त केले गेले नाहीत.
Talented लोकांना भिकेस लावलंय MPSC ने आणि सरकारने.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर MPSC मार्फत निवड होऊनही न्यायालयाच्या निर्णयामुळे अन्याय झालेल्या त्या 833 उमेदवारांच्या प्रश्नी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.