मराठी बद्दल तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती @NiteshNRane
पक्षासाठी इतकी गुलामी आपला मराठी माणूस पत्कारतोय हे पाहून सामान्य माणसाला दुःख होते.
तुम्हीच मागच्या वेळी गुजराती हिंदी विरोधात बोलला होतात, ठाम भूमिका घेतली होती पण आता राज्य��ालांची बाजू घेत आहात
#राजीनामाद्याराज्यपाल
प्रगत दृष्टी असलेला समाज, शिक्षित आणि कुशल मनुष्यबळ, प्रबोधनाची मोठी परंपरा आणि व्यापार तसेच उद्योगस्नेही राजकीय, सांस्कृतिक, सा���ाजिक वातावरण असल्याशिवाय भांडवल येऊन संपत्तीची सतत निर्मिती होत रहात नाही. महाराष्ट्राच्या मा. राज्यपालांनी महाराष्ट्राचा हा इतिहास जाणला पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळची मराठी माणसांतली जबरदस्त एकजूट आज पाहायला मिळाली असती तर महाराष्ट्राला असे कोश्यारी भोगावे लागले नसते.
#महाराष्ट्र#मुंबई#मराठीमाणूस
विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथ��ा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत
राज्यपाल भगतसिंह कोशियारी महात्मा फुले- सावित्रीबाईंबद्दल बोलताना, आत्ता मुंबई बद्दल बोलताना ज्या पद्धतीने हसत होते.. हे हास्य नीट ओळखा.
खूप सनातनी हास्य आहे ते, हजारो वर्षांचं आहे.
@mnsadhikrut साहेब आम्ही गेले ३ वर्ष ALP post साठी waiting list मध्ये आहोत. Division नी डिमांड करून सुधा आम्हला जॉब भेटत नाही.
१८० जागा वर गोरखपूर येथून आणि ५० जागा वर बिलासपूर येथून मुले मुंबई division ला join केली गेली
कृपया करून आम्हला न्याय मिळावा ही विनंती🙏
@mnsadhikrut Rajsaheb thackeray ,आपणास विनंती आहे की आपण CEN 01/2018 ALP /Technician प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरात लवकर् रेल्वे मध्ये सेवेची संधी मिळावी.अजूनही खूप मुले waiting लिस्ट मध्ये आहेत.आपल्या कृपाशीर्वादाने आणी मा.जितेंद्र पाटील ,मा.स्वप्नील पंडित यांच्यामुले संधी मिळाली.
@mnsadhikrut साहेब आम्ही गेले ३ वर्ष ALP post साठी waiting list मध्ये आहोत. Division नी डिमांड करून सुधा आम्हला जॉब भेटत नाही.
१८० जागा वर गोरखपूर येथून आणि ५० जागा वर बिलासपूर येथून मुले मुंबई division ला join केली गेली
कृपया करून आम्हला न्याय मिळावा ही विनंती🙏
@mnsadhikrut साहेब मुम्बई रेलवे भर्ती बोर्डाची सर्व लोको पायलट पदासाठी ची वेटिंग लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला रेल्वेत सेवेचि संधि द्यावी
जय महाराष्ट्र जय मनसे
@mnsadhikrut CEN 01/2018 ALP POST- RRB MUMBAI.
RRB MUMBAI मधील १८० जागांवर गोरखपूर येथून आणि ५० जागांवर बिलासपूर येथील मुलांना marks कमी असूनही join केले गेले परंतु Division नी डिमांड करून सुधा आम्हाला नियुक्ती दिली जात नाही.यावर आपण लवकरात लवकर तोडगा काढावा ही अपेक्षा.
@mnsadhikrut CEN 01/2018 ALP POST- RRB MUMBAI.
RRB MUMBAI मधील १८० जागांवर ��ोरखपूर येथून आणि ५० जागांवर बिलासपूर येथील मुलांना marks कमी असूनही join केले गेले परंतु Division नी डिमांड करून सुधा आम्हाला नियुक्ती दिली जात नाही.यावर आपण लवकरात लवकर तोडगा काढावा ही अपेक्षा.
@mnsadhikrut साहेब मी आपल्या RRB MUMBAI चा लोको पायलट प्रतीक्षा सूचीतील एक विद्यार��थी आहे.
साहेब लवकरात लवकर तुम्ही ED RRB यांच्याकडून RRB MUMBAI ALP Standby साठी Special Indent Panel साठी मागणी करावी.
हि नम्र विनंती