The biggest collab of the food industry is here!
Tukaram Mundhe X Food Pharmer.
Podcast out on Monday, 3rd August on Food Pharmer YouTube channel.
Food mafia beware!
संभाजीनगरमध्ये बस स्थानकातच महिला प्रवाशाला हार्ट अटॅक. महिला कंडक्टर संगीता पालवे यांनी प्रसंगावधान दाखवत लगेच सीपीआर दिल्याने महिलेचा जीव वाचला. १०८ वर कॉल करुन सुद्धा अॅम्बुलन्स वेळेत न आल्याने शेवटी रिक्षातून संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कालचा स्पेन मध्ये आफ्रिकन शांतीप्रिय लोकांच्या घुसखोरीचा व्हिडिओ पाहून आज राहत इंदोरी असता तर म्हणाला असता...
सबका खून शामिल है इसमें...
किसी के बाप का स्पेन थोड़ी है..?