#MPSC परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन करावी नाहीतर महाराष्ट्रात सुद्धा असेच काहीतरी होईल
महाराष्ट्र सरकार, MPSC ने विद्यार्थ्यांना गृहीत पकडू नये.घेतलेला निर्णय माघे घ्या.नाहीतर जंतर मंतर पेक्षा जास्त मोठे आंदोलन मुंबई मध्ये होईल@Dev_Fadnavis@bhimanwar@mpsc_office@CMOMaharashtra
अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा....
आता MPSC ऑफलाइन परीक्षेसाठी एमपीएससी परीक्षार्थींचा उद्रेक पाहायचा नसेल तर लवकरात लवकर संपूर्ण ऑफलाईन ची घोषणा करावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्यार्थ्यांची ताकद लक्षात घेऊन तसेच पु��े आणि मुंबई येथील मोर्चे पाहून आणि MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इतिहास पाहून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.
विद्यार्थी ना आता दबावाला घाबरत आहेत ना लाठीचार्जला... विद्यार्थ्यांची भीती तुम्हीच घालवलेली आहे.
विद्यार्थ्यांचा हा जनआक्रोश रस्त्यावर येण्यापूर्वीच निर्णय घ्या? विद्यार्थी रस्त्यावर आले तर तुम्ही निर्णय घेताच पण विनंती ही आहे की विद्यार्थ्यांचा तो वेळ वाया जाण्याच्या आ��ी तो ऑनलाइन परीक्षेचा निर्णय रद्द करा आणि सरळ सेवा तसेच इतर ज्या पदांच्या जाहिराती रखडलेले आहेत त्या लवकरात लवकर काढा हेच सरकारच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे.
राज्य सरकारने जंतर-मंतर वरील आंदोलनातून शिकावे हीच विनंती...
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @RealBacchuKadu @RRPSpeaks @Dhananjay4INC @satejp @mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar ग्राम महसूल अधिकारी गट क मधून भरणार हे काल जाहीर केलं शुद्धिपत्रक द्वारे पण नियमानुसार ग्राम महसूल अधिकारी ची आरक्षण तपशील सह जाहिराती अपलोड करणे आवश्यक आहे...तसेच सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी या पदाच्या मुख्य बाबत उमेदवार मध्ये संभ्रम आहे
@mpsc_office@bhimanwar देऊन परीक्षा योजनेत समावेश करून सुधारित सर्व माहिती असलेली परीक्षा योजना जाहीर करा..काही उमेदवार जाहिराती मध्ये असलेल्या पदव्यतिरिक्त पदावर जाण्यासाठी इच्छुक असतात तर त्यांना माहिती मिळेल नेमक काय येणार आहे..त्यानुसार ते अर्ज करतील..आपण येवढं काम करून उमेदवारांना माहिती द्यावी.
बापरे अतिशय धक्कादायक 😳
प्रदर्शन करू नये म्हणून मुलांना खोट्या केस मध्ये अडकवण्याची धमकी देण चालू केलंय.
फडणवीस कुठे आहात?
50 ग्रॅम च्या पुड्या खिशात टाकून जिंदगी बरबाद करेन अशा धमक्या देतोय माणूस 👇
मुंबईत पोलिसांकडून तरूणांकडून धमकावल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर पोलिसांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित होत असून, "ब्रिटिशांसारखी वागणूक" असल्याचा आरोप केला जात आहे.
#LokmatNews#MarathiNews#MumbaiPolice#ViralVideo
खोटे गुन्हे दाखल करून आतापर्यंत किती तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले ?
महाराष्ट्र पोलीसांचं नेमकं काय सुरू आहे? पोलिस केव्हापासून ड्रग्ज विकायला लागले ? तरुणांचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असेल, तर हा केवळ काही विद्यार्थ्यांचा नाही, तर ���ंपूर्ण राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? आतापर्यंत अशा पद्धतीने किती तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आले आहे, याची स्वतंत्र चौकशी सरकार करणार का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर द्यावं.
@TV9Marathi @zee24taasnews @ibn_lokmat @LoksattaLive @pudharionline
हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या तरुण आंदोलकांना मार्गदर्शन करण्याऐवजी, फडणवीसांचे पोलीस उघडपणे "५०-५० ग्रॅम ड्रग्जच्या खोट्या केसेस टाकून आयुष्य उद्ध्वस्त करू आणि जामीनही मिळू देणार नाही" अशी थेट धमकी देताहेत. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणि आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांकडून 'ड्रग्ज प्लांटिंग' आणि धाकधपटशाहीचा उघड वापर केला जाणे ही लोकशाहीची नव्हे, तर सरळ सरळ पोलीस गुंडगिरीची निशाणी आहे.
आंदोलकांना अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले? कायद्याचे रक्षकच जर नागरिकांना अशा धमक्या देणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? युवा पिढीचा आवाज अशा प्रकारच्या नीच धमक्या देऊन दाबण्य��चा फडणवीसांच्या पोलिसांचा हा प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नाही.
आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात भाजपचा हात जगात कुणीच धरणार नाही.. त्याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा पाहिजे? हा पोलीस अधिकारी आहे की अमली पदार्थांचा स्मगलर? सरकारने आधी या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करावी... यापुढे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार��थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर आता कुणीच सहन करणार नाही...!
@Dev_Fadnavis
#CJPProtest #StudentsProtest #NEET #JusticeForStudents
उगाच महाराष्ट्र पोलीस जगात एक नंबर आहेत असं म्हणत नाहीत…!
नंतर आंदोलनात दिसलास, तर पुढच्या वेळी ५० ग्रॅम (ड्रग्जची) पावडर खिशात टाकीनं नंतर आयुष्यभर जेलमध्ये बशील, अशी भीती मुंबई पोलीस जवान विद्यार्थ्याना देतांना. 🫡
MPSC गट क जागावाढ
Add आली तेव्हा.... 2619
आजची जागावाढ....3088
TOTAL जागा....5707
अजून वाढ होण��याची शक्यता आहे.
विशेषतः तलाठी पद Group C मध्ये समाविष्ट केलेले आहे.
लावा ताकद...🔥✌️
#Mpsc #स्पर्धा_परीक्षा
#GroupC #तलाठी
तलाठी भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1539 जागांसाठी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सर्व भरती प्रक्रिया MPSC कडे देण्यात आल्यानंतर सर्वात मोठी पहिलीच भरती होत आहे.
#MPSC
असे काही चांगले निर्णय घेतले तर आम्ही तुमचे स्वागत करू. डोक्यावर उचलून घेऊ. पण विनाकारण सरकारच्या दबावाखाली आपण MPSC ऑनलाईन करू नका. आज लाखो विद्यार्थी आपल्याकडे एक आशेने बघतात. एवढे चांगले काम करत असताना ऑनलाईन कशाला?? कालच्या निर्णयाचे खूप खूप स्वागत.
@mpsc_office@bhimanwar
@mpsc_office@bhimanwar यापैकी जे योग्य वाटेल त्यानुसार प्रक्रिया पार पाडावी.
PSI जागा यावेळी रिक्त राहू नये अशी अपेक्षा.... आपण यावर नक्कीच काम करत आहात म्हणूनच निकाल लांबला आहे असा मला पूर्ण विश्वास आहे.
#HEADCOUNT ✓
@mpsc_office@bhimanwar कारण पसंतीक्रम हा पर्याय MAT आदेशाने आलेला होता परंतु आपण ऑप्टिंग OUT पर्याय सोबत हा पर्याय सुद्धा बंद केला आहे....त्यामुळे न विसरता HEAD COUNT करून निकाल जाहीर करण्यात यावा....तसेच , 4 पदांपैकी कोणाला कोणत हवं त्यासाठी एक लिंक उपलब्ध करून द्यावी ती लिंक GML जाहीर करून किंवा आधी