@mid_day I faced same issue multiple times in every titwala at peak hours. People get travelled one station to down direction and then reserved seats for their group member. And argue with other passanger who catch train on main station. @RPF_INDIA@RPFCRBB@drmmumbaicr
ही अवस्था आहे टिटवाळ्यातील अंतर्गत रस्त्यांची एका दिवसाच्या पावसात... वर्षानुवर्षे एकही रस्ता झालेला नाहीये... सर्व रस्ते फक्त कागदावरच... DP Plan दाखवून Builders Flat विकत आहेत... KDMC ने तर वाऱ्यावरच सोडलेलं आहे टिटवाळा प्रभाग...!!
@KDMCOfficial@TitwalaNews@MMRDAOfficial
@drmmumbaicr सकाळी CSMT - Titwala AC Train देता.. Avg office hrs मोजून संध्याकाळच्या वेळी पण AC service द्या टिटवाळ्यासाठी तर लोक प्रवास करतील.. इतका साधा sense नाहीये रेल्वे management ला...!! आधीच सकाळच्या Kasara -CSMT Fast ला मरणाची गर्दी असायची अजुन वाट लाऊन ठेवलीय आता..!! @drmmumbaicr
@akshaymsawant@MeghUpdates कोणालाच काही पडलेलं नाही या KDMC परिसरात… ना शासनाला, ना प्रशासनाला… खासदार साहेबांनी निवडणुकीवेळी ९०% काम पूर्ण झाल्याचं सांगून निवडणूक जिंकली, पण त्यानंतर २ वर्षे झाली तरी अजूनही एकही segment पूर्ण झालेलं नाही… @DrSEShinde@KDMCOfficial@MMRDAOfficial