@ShivSenaUBT_ स्वतःच्या पक्षात एकाधिकारशाही चालवणाऱ्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आणि कायद्याच्या सुधारणांवर बोलणे म्हणजे चोराने मोर चोऱ्याचा आव आणण्यासारखे आहे.
सुरक्षित प्रवासाचा संकल्प, गुन्हेगारीला आळा घाल��्याचा निर्धार! समृद्धी महामार्गावर १५ पोलीस मदत केंद्रे आणि ४२० नव्या पदांची निर्मिती… देवाभाऊंच्या नेतृत्वात विकासासोबतच सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य! 🚔💙
#देवाभाऊ #समृद्धीमहामार्ग #सुरक्षितप्रवास #महाराष्ट्रविकास #पोलीसदल