Do tune in tomorrow, 31st May at 11 AM for the #MannKiBaat episode. It’s always a delight to showcase inspiring life journeys which make our society better.
‘हिंदवी स्वराज्य’ का उद्घोष करने वाले छत्रपति शिवाजी महाराज जी का जीवन नीति, कर्त्तव्य और धर्मपरायणता का संगम था। कट्टरपंथी आक्रांताओं के विरुद्ध जीवनपर्यंत संघर्ष कर सनातन स्वाभिमान के धर्म ध्वज रक्षक छत्रपति शिवाजी महाराज जी एक राष्ट्रनिर्माता के तौर पर सदैव स्मरणीय रहेंगे।
शिव जयंती के अवसर पर अद्वितीय साहस के प्रतीक, छत्रपति शिवाजी महाराज जी को कोटिशः नमन।
"हिंदवी स्वराज्याचा" उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज जी यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज जी एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील.
शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज जी यांना कोटी कोटी नमन!
I pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.
His valour and visionary leadership laid the foundation for Swarajya, inspiring generations to uphold the values of courage and justice. He inspires us in building a strong, self-reliant and prosperous India.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
#Aarakshan_Virodhi_Congress
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि त्यांनी दिलेल्या आरक्षणाचा काँग्रेसने कायमच विरोध केला. नेहरूंपासून ते राहुल गांधी पर्यंत काँग्रेसी नेत्यांनी कायमच आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे.@BJP4Maharashtra@BJYM
Greetings, I have become a primary member of the BJP. You too can join the Party using my referral link : https://t.co/5eDwgBL18G #BJPSadasyata2024#Everyone
सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देणारा अर्थसंकल्प -
राज्यातील महायुती सरकारच्या वतीने आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी विधिमंडळात मांडलेला अर्थसंकल्प हा राज्यातील सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देणारा आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
📍 भंडारा
🗓️ 08-04-2024
🪷 भंडारा-गोंदिया लोकसभा चुनाव क्षेत्र के महायुती उम्मीदवार श्री सुनीलभाई मेंढे जी के प्रचार हेतु उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी की भव्य सभा
इस अवसर पर सांसद श्री प्रफुल पटेल जी, जिलाध्यक्ष श्री प्रकाश बाळबुधे जी, पूर्व सभापती श्री तारीकजी कुरेशी, विधायक श्री नरेंद्र भोंडेकर जी, विधायक श्री राजूभाऊ कारेमोरे जी, पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन जी, श्री सुनील फुंडे जी, विधायक श्री विजय रहांगडाले जी, संगठन मंत्री श्री वीरेंद्र अंजनकर जी, जिलाध्यक्ष श्री नाना पंचबुद्धे जी, श्री धनंजय दलाल जी, शिवसेना जिलाध्यक्ष श्री अनिल गायधने जी, श्री असित बागडे जी, श्री जयदीप कवाडे जी, श्री राजेश काशिवार जी, जिलाध्यक्ष श्री येशूलाल उपराडे जी, श्री प्रदीप पडोळ श्री अनुप ढोके जी, श्री विनोद बांते जी, श्री संदीप टाले जी, श्री विलास काटेखाये जी, श्री शिवराम गिर्हेपुंजे जी, सौ. सरिता मदनकर जी, श्री चैतन्य उमाळकर जी, सौ. कल्याणी भुरे जी, श्री निशिकांत इलमे जी, श्री हेमकृष्ण कापगते जी, सौ. सविता तुरकर जी, श्री विनोद ठाकरे जी, सौ. कुंदाताई वैद्य जी, श्री शिशुपाल पटले जी, श्री मयूर बिसेन जी, श्री आशु गोंडाने जी, श्री रामकुमार गजभिये जी, श्री वसंत एचिलवार जी, श्री ब्रम्हानंद करंजेकर जी, सौ. रेखाताई भाजीपाले जी, सौ. शुभांगीताई मेंढे जी उपस्थित थे।
#ModiAgainaIn2024 #FirEkBaarModiSarkar
@narendramodi@AmitShah@JPNadda@myogiadityanath@Dev_Fadnavis@cbawankule@Praful_Patel@mpsunilmendhe@BJP4India@BJP4Maharashtra
उत्तर प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी के साथ आज भंडारा से नागपुर हेलिकॉप्टर यात्रा का सौभाग्य मिला। इस यात्रा के दौरान उन्होंने अपने कई अनुभव साझा किए तथा लोकसभा चुनावों पर भी चर्चा की।
इस अवसर पर कई विषयों पर उनका अमूल्य मार्गदर्शन प्राप्त हुआ।
@BJP4India@BJP4Maharashtra
📍 काटी ता. जि. गोंदिया
🗓️ 05-04-2024
🪷 लोकसभा चुनावों की पृष्ठभूमि पर गांव-गांव जाकर कार्यकर्ताओं और नागरिकों से भेंट की। नागरिकों को केंद्र सरकार की विविध योजनाओं के बारे में जानकारी देते हुए अन्य विषयों पर भी चर्चा की।
🪷 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात जाऊन कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देताना त्यांच्याशी अन्य विषयांवरही चर्चा केली.
या प्रसंगी महामंत्री श्री सुनील केलंका जी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री ओम कटरे जी, चाबी संघटना ग्रामीण अध्यक्ष श्री छत्रपाल तुरकर जी, संचालक श्री धनंजय तुरकर जी, जिल्हा परिषद सदस्य सौ. आनंदाताई वाढीवा जी, पं.स. सदस्य सौ. जितेश्वरीताई रहांगडाले जी, सौ. रजनीताई गौतम जी, सौ. कौशल्यताई छत्रपाल तुरकर जी, श्री नरेंद्र तुरकर जी, श्री अनिल मते जी, श्री ज्ञानचंद जमाईवार जी, श्री योगेश तुरकर जी, श्री भूषण हलमारे जी, श्री अम्रत तुरकर जी, श्री मिताराम भोयर जी, श्री नारायण तुरकर जी, श्री शैलेश तुरकर जी, श्री अशोक तिवारी जी, सौ. अवस्तीताई जी उपस्थित होते.
#ModiAgainIn2024 #gondia #vidarbha #maharashtra
@narendramodi@AmitShah@JPNadda@blsanthosh@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4India@BJP4Maharashtra