मराठा कुणबी 132 मार्क्स पोलीस भरतीत नापास
मुस्लिम बांधव नजीब शेख EWS मधून 127 मार्क्स घेऊन पोलीस झाला अभिनंदन
निजाम बेवडा हैदराबादी जरांगे चा इफेक्ट 🍌🍌🍌
“सार 22 Million Followers सार... 🤡”
पण ग्राउंडवरची गर्दीपेक्षा जास्त लोक गावातल्या पारावर सकाळी जमा होतात! 😂
सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स असणं सोपं,पण प्रत्यक्षात लोकांचा पाठिंबा मिळवणं लय वंगाळ असते.खोट वाटत असेल तर आमच्या पुण्यातल्या तात्याला विचारा.
तुम्ही माझ्या राजांवर पिक्चर बनवत आहात,तुम्हाला ती जागा उद्या सकाळी ताबडतोब मिळेल – देवाभाऊ.
रितेश देशमुख यांना सेट लावण्यासाठी जागा नव्हती आणि जी जागा होती ती सरकारी जागा ती काय त्यांना परवडणारी नव्हती भाड्याच्या दृष्टीने,रितेश देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना कॉल करून सांगितले अशी अडचण आहे.
आणि एकदा देवाभाऊ यांच्याकडे कोणाचा फोन गेला की काम होतेच आणि रितेश देशमुख यांना ती जागा मिळाली.
@Riteishd@Dev_Fadnavis
Nida Khan's arrest, Mateen Patel and the bulldozer action:
Take three minutes and watch this video.
By now, you must know that this morning Sambhaji Nagar administration demolished house of Corporator Mateen Patel for harbouring Nida Khan, prime accused in the Nashik Corporate Jihad Case. But do you know, last night Imtiyaz Jaleel went to Naregaon and said something alarming!
He said, “There is no value of this house, we can build 50 such houses, but the whole Hindustan will see how we rebuild his house over the debris of the same house this administration has demolished.”
He added, no corporator will say anything about the case as I don’t want any of them to lose their seats. But let me make this clear that, “If they demolish 10 such houses, the awam will rebuild it.”
I met the mother of Mateen Patel. She said, “I can sacrifice 10 such houses for my son.”
Now coming to the facts:
1. Mateen Patel helped Nida Khan in hiding.
2. She is accused of grooming a Hindu woman to Islam.
3. She sent her 171 links of Islamic teachings, wanted to change her name to Hania, taught her how to offer namaz, wear a burqa and do ibadat.
4. Nida, along with Danish, Tausif and others, was planning to traffic these women to Malaysia.
5. Nida Khan also has ties with Delhi Red Fort Blast Case accused Dr. Shaheen.
6. She also had alleged links with international terror gangs on social media.
7. Mateen's phone is filled with nude videos of Hindu women.
So Imtiyaz Jaleel is defending Mateen Patel and Nida Khan.
Mateen’s house was illegally built. What wrong did the administration do for which he is threatening that, “We don’t need people from outside to deal with the police and bulldozers, people at Naregaon are enough!”
After all the proofs, they are still busy proving the accused as victims!
मोदीजींनी मांडलेल्या मुद्यांच्या मागील तथ्य! 🙂
पहिला मास्टरस्ट्रोक : गरज नसल्यास सोनं खरेदी करू नये..(१)
- सोन्याची डिमांड बघता सोन्याच्या किंमती आभाळात गेल्या आहेत. अचानक सोनं खरेदी बंद झालं तर किंमती पण कमी होतील. किंमती कमी झाल्यावर आपण हवं तितकं सोनं खरेदी करू शकतो.
दुसरा मास्टरस्ट्रोक : खाद्य तेलाचा वापर कमी करा..(२)
- भारतात ओबेसिटीच प्रमाण वाढलं आहे. अनेक रोग पसरत आहेत. तेलकट खाणं बंद केल्यावर रोग कमी होतील, प्रतिकारक शक्ती वाढेल. देश अधीक हेल्थी होईल.
तिसरा मास्टरस्ट्रोक : पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा/कच्च तेल वाचवा/जास्तीतजास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा..(३/४)
- आपण बघतच आहोत बाहेर किती उन्हाळा आहे. इतक्या तापमानात बाहेर फिरवल्यामुळे उष्माघात होऊ शकतो, जीव जाऊ शकतो. बाहेर जाणे बंद करा, स्वताचा जीव वाचवा. पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरवल्यामुळे इंधन बचत होईल, ट्राफिक कमी होईल, ऊन देखील लागणार नाही.
चौथा मास्टरस्ट्रोक : परदेशी प्रवास कमी करा/परकीय चलन वाचवण्यावर भर द्या..(५/६)
- परदेशात जाऊन आपण त्या देशाच्या चलनात वाढ करत आहोत. तेच आपण परदेशात न जाता आपल्याच देशात फिरलो तर आपला पैसा आपल्याच देशात राहील. अर्थव्यवस्था अधीक मजबूत होईल.
पाचवा मास्टरस्ट्रोक : वर्क फ्रॉम होम वाढवण्यावर भर द्या..(७)
पुन्हा तेच.. इंधन वाचणार तर तुमच्या खिशात अधिकचा पैसा राहणार, घरातून काम करणार तर बाहेरचं खाणार नाही त्यामुळे आजार होणार नाही, बाहेर जाणार नाही त्यामुळे ऊन लागणार नाही स्वास्थ्य उत्तम राहील.
अशाप्रकारे कुटुंब प्रमुख म्हणून मोदीजींना आपली आणि आपल्या परिवाराची काळजी आहे त्यामुळे आपणही त्यांनी दिलेले सल्ले देव देश आणि धर्मासाठी अंमलात आणून स्वताचं आणि देशाचं भलं करून घेऊया. 🤗
पश्चिम बंगालमधील या विजयाची किंमत खूप मोठी आहे. गेल्या १५ वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या ३२१ कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
घरावर भाजपाचा झेंडा दिसला की घर पेटवले जाणे, मतदानाच्या दिवशी बूथवर भाजपा कार्यकर्ता दिसला की त्याची हत्या होणे, मुलगा भाजपचे काम करतो म्हणून वृद्ध आईला मारहाण करून तिची हत्या करणे, बलात्कार आणि जाळपोळ... या घटना जणू बंगालसाठी रोजच्याच झाल्या होत्या. अशा भीषण परिस्थितीतही जो मागे हटला नाही, तो म्हणजे हा 'भाजपा कार्यकर्ता' 🪷
हे सर्व तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुम्ही ही लढाई एखाद्या ध्येयासाठी किंवा विचारासाठी लढत असता. भारतात राजकीय पक्षांची आणि कार्यकर्त्यांची कमतरता नाही, पण कमतरता आहे ती अशा समर्पित कार्यकर्त्यांची.
विरोधकांकडे असा कोणताही उदात्त विचार किंवा ध्येय नाही, ज्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असे समर्पण आणि त्याग पाहायला मिळेल. अखेर जेव्हा माणूस विचार करतो की हे सर्व कशासाठी? तेव्हा भाजपाचा कार्यकर्ता छातीठोकपणे सांगू शकतो की हे 'देव, देश आणि धर्मासाठी!' म्हणूनच तो या रणभूमीत टिकला, लढला, झगडला आणि अखेर विजयी झाला.
तुमची विचारधारा कोणतीही असो, तुम्ही त्या विचारांप्रती किती समर्पित आहात, यावरूनच तुमच्या संघटनेचे भविष्य ठरत असते. बॅनरवर फोटो नाही म्हणून एकमेकांची कॉलर पकडणारे कार्यकर्ते किती तकलादू असतात, हे आता लक्षात आले असेलच. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतमातेला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठीचा हा अट्टाहास सर्वच कार्यकर्त्यांकडे असेल असे नाही, मात्र अशी समर्पित कार्यकर्त्यांची संख्या फक्त आमच्याकडेच आढळेल, हे निश्चित. या सर्व जडघडणीत आमची मातृसंस्था कुठेही कमी पडलेली नाही; त्यांनीच या ध्येयाची दशा आणि दिशा निश्चित केली आहे. त्यांचे कार्य अविरत, अविचल आणि अखंड सुरू आहे.🙏🏻
अनेक माध्यमांमध्ये बंगालमधील विजयाचे विश्लेषण ऐकले, पाहिले आणि वाचले; मात्र त्यात या समर्पणाचा आणि त्यागाचा उल्लेख कुठेही आढळला नाही. तेव्हाच प्रकर्षाने जाणवले की, भाजपला पराभूत करणे विरोधकांना इतके अवघड का जात आहे. सर्वच कार्यकर्ते तितकेच समर्पित आहेत असा दावा मी करणार नाही, मात्र असे समर्पित कार्यकर्ते फक्त भाजपकडेच आहेत, हे मी नक्कीच सांगू शकतो. हा विषय केवळ सत्तेचा नाहीच; जेव्हा पक्षाचे फक्त २ खासदार होते, तेव्हाही राम मंदिर, कलम ३७० आणि CAA साठी लढणारा हाच कार्यकर्ता होता. म्हणूनच सत्ता असो वा नसो, या त्यागात आणि समर्पणात कधीही खंड पडत नाही.
हे बलिदान कोणत्या एका राजकीय पक्षाला सत्तेच्या शिखरावर पोहचवण्यासाठी मुळीच नाही तुमच्या या त्यागामुळे भारत सुरक्षित झाला पश्चिम बंगाल सुरक्षित झाला आहे.
अशा सर्व समर्पित कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनो, तुमचा प्रियजन एका उदात्त हेतूसाठी कार्यरत आहे, याचा नेहमीच अभिमान बाळगा.
निखिल भामरे 🖋️
भारत माता की जय! 🇮🇳
किमान २० वर्षे नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता शेवटच्या पगाराच्या ५०% पेन्शन मरेपर्यंत तेही दरवर्षी वाढणारे.
शिवाय हे मेल्यावर बायकोलाही पेन्शन.
हा राज्य सरकारचा निर्णय ऐकून कुणीही चिडेल.
कोण लागून गेलेत हे सरकारी कर्मचारी नावाचे लोक?
आणि यांनी नोकरी घेताना NPS मान्य केले होते ना? मग आता बदल का? सरकारने तरी हे का मान्य केले? १७ लाख कर्मचारी सरकारला वेठीस धरतात अशा वेळी सरकारने मान्य नसेल तर सोडा नोकरी ही भूमिका का नाही घेतली?
इथे खाजगी कर्मचाऱ्यांना पेन्शन सोडा नोकरीची शाश्वती नसते, बऱ्याच ठिकाणी पगारही तुलनेने कमी असतात तरी ते आपले रिटायरमेंट आपले आपण करतात ना मॅनेज?
मग यांना का पेन्शन?
टीप: आमदार खासदार पेन्शन करत नाचत येऊ नये. तेही बंद झालेच पाहिजे.
साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होऊन जेवढे दिवस मुख्यमंत्री राहिले नाहीत तेव्हढे फडणवीस एक टर्म मध्ये राहिलेत..
सुंदर असल्या बोलबच्चन फक्त बारामतीत हाणायच्या😂😂😂
आज चैत्र कृष्ण पक्ष { ३ }
संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय रात्री ०९:४७
शालिवाहन शके १९४८
रविवार दिनांक ०५ / ०४ / २०२६
“जगतजननी तुळजापूर निवासिनी श्री अंबाबाई (जगदंबा) देवीचे धर्म दर्शन.
#भवानी#तुळजाभवानी#MaharashtraTemples#devimaa#aai
Wiki आणि इतर सोर्स नुसार..
आतापर्यंत..
अमेरिकी आणि इस्राएल नुकसान...
१७ सैनिक मृत्युमुखी, २१ सामान्य नागरिक मृत्यू..४५०० इस्राएल नागरिक जखमी...थाड सिस्टम , ५ विमाने.
इराण चे नुकसान
६००० सैनिक आणि नागरिक मृत्युमुखी, १९००० नागरिक जखमी..
१३० नेवी जहाजे बुडाली,
१९० मिसाइल लॉन्चर खराब झाले.
पूर्ण वायुदल संपून गेले..
मुख्य म्हणजे अख्खे मंत्रिमंडळ मारले गेले.. खोमेनाई सहित.
तात्पर्य : इराण ने अमेरिकेला हरवले आहे.
All Paid Courses (Free for First 4500 People)
𝗣𝗮𝗶𝗱 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗙𝗥𝗘𝗘 (PART - 1)
1. Artificial Intelligence
2. Machine Learning
3. Prompt Engineering
4. Claude,Chatgpt,Grok
5. Data Analytics
6. AWS Certified
7. Data Science
8. BIG DATA
9. Python
10. Ethical Hacking
(72 Hours only )
To get-
1. Follow me to get DM
2. Like + RT
3. Reply " All "
भक्तांच्या नावाने बोंबलत सुटणारा साबळ्या स्वतः भक्त निघाला.
😆😆
पक्षात महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत की त्याच पक्षाला बदनाम करायचं आणि कालांतराने दुसऱ्या पक्षात प्रवेश घ्यायचा हा जुना फंडा आहे.
बाकी साबळे शेतकऱ्यांसाठी लढतो, तो राजकारणी नाही असं म्हणणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे.
नीट बघून घ्या याचं तोंड.