भारतात पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १०० टक्के इथेनॉल इंधनाशी संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
@nitin_gadkari
@abpmajhatv@1SaritaKaushik युद्धजन्य परिस्थिती पंतप्रधान सांगतात इतकी गंभीर असेल तर 35000 कोटींचा चुराडा कुंभमेळ्यासाठी कशाला? कुंभमेळा पण साधेपणानं आणि फक्त भक्तिभावानं साजरा होऊच शकतो. दिवाळे काढून दिवाळी कशाला?
@Dev_Fadnavis@narendramodi युद्धजन्य परिस्थिती पंतप्रधान सांगतात इतकी गंभीर असेल तर 35000 कोटींचा चुराडा कुंभमेळ्यासाठी कशाला? कुंभमेळा पण साधेपणानं आणि फक्त भक्तिभावानं साजरा होऊच शकतो. दिवाळे काढून दिवाळी कशाला?
@narendramodi युद्धजन्य परिस्थिती पंतप्रधान सांगतात इतकी गंभीर असेल तर 35000 कोटींचा चुराडा कुंभमेळ्यासाठी कशाला? कुंभमेळा पण साधेपणानं आणि फक्त भक्तिभावानं साजरा होऊच शकतो. दिवाळे काढून दिवाळी कशाला?