@RRPSpeaks पण कोणाला ��ेणार? महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आपल्या सरकारने एक तरी परीक्षा पारदर्शक घेतली आहे का.भ्रष्टाचार बाबत आपण एक चकार शब्द तरी काढला का @RRPSpeaks युवा नेते. @rajeshtope11 यांना विचारले का कधी भ्रष्ट आरोग्य भरती रद्द करणार आहात. बेरोजगारी, नौकऱ्या याबाबत आपण बोलूच नका
STI च्या ४०९ जादा पदांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जाहीर आभार
MPSC गट-क संवर्गातील पदांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत व गट-क पदांची तयारी करणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे या पदांच्या जागाही वाढवून मिळाव्या ही विनंती
@AjitPawarSpeaks
राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज ४ दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत केले.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य आणि सुख समाधान लाभो ह्याच मनःपूर्वक सदिच्छा.
@ShriPatilKarad
@KiritSomaiya आपण भ्रष्टाचार बाहेर काढता हे चांगला आहे पण @CPPuneCity हे खूप इमानदारी काम क��त आहेत. पेपर फुटी प्रकरणी यांनी खूप चांगला तपास केला आहे. यांची बदली करण्याचा विचार हा डोक्यातून काढुन टाका. तस काही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू लक्षात ठेवा. @PuneCityPolice @OfficeofUT
@RRPSpeaks दादा महाराष्ट्र मध्ये आधी पहा की काय सुरू आहे.आपला सरकार आल्या पासून सरळसेवा परीक्षाचा एक तरी पेपर चांगला झाला का ते पहा.आरोग्य मंत्री आपल्या पक्षाचे एवढे आरोग्य भरतीचे पेपर फुटले पण काय झाल @rajeshtope11 साहेब गप्प. परीक्षा रद्द नाही आणि याविषयी काही चर्चा ही नाही. लक्ष द्या जरा
ऑक्टो2021 GST कलेक्शन.
उत्तरप्रदेश+���िहार+मध्यप्रदेश+गुजरात=19289
एकट्या महाराष्ट्राचं कलेक्शन=19355Cr.सगळ्यात जास्ती GST देताना,त्याच्या पैशावर बाकीची राज्य पोसताना महाराष्ट्र गोड वाटतो.पण भेंडी अंगावर आल की त्याचं महाराष्ट्रावर Covid च खापर फोडायला मात्र शेठला लाज वाटत नाही.
भाजपाचा महाराष्ट्र द्वेष अजिबात खपवून घेतला जाणार नाही.आज मुंबई येथे थेट भाजपच्या कार्यालयाच्या समोर जाऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने,महाराष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने देशाचे दुर्दैवाने झालेले पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला व घोषणा दिल्या.
@RahulGandhi@narendramodi
When Muslim girl arrives at PES College, She's been heckled by several 'students' wearing saffronshawls
This so-called #bhakts will turn #India into #Pakistan#Hey_Ram
मुंबई #MAT चा निकाल आयोगाच्या बाजूने लागलेला आहे...शेवटी 1 प्रश्नासाठी आयोगाने स्वायत्तेचा आधार घेतला आहे, असच यावरून स्पष्ट होत आहे...
जे लोक वकिलांचं ऐकून छातीठोकपणे सांगत होते की आम्ही जिंकणारच यांनी स्वतः च आत्मपरीक्षण करावं..(अभ्यास हाच एक मार्ग, वकिलांची भर करू नका)
#mpsc