आपण पुन्हा भेटू तेव्हा सोबत
एखादी संध्याकाळ घेऊन ये.
मी शब्द विसरून जाईन कदाचित
तू मात्र तुझा हसरा चेहरा घेऊन ये.
तेव्हा निमित्त असेल मावळत्या सूर्याचं तुझ्या डोळ्यांत हरवून जाण्याचं.
आणि कारण असेल फक्त एकच
क्षणभर तुझ्या जवळ बसून राहण्याचं..✍️
रंग, रूप,जात पाहून.....
प्रेम कधीच करू नये...
मनाने जडलेल प्रेमच...
खरं प्रेम असते ...
पण हे फक्त चारोळीत....
वाचायला छान वाटते...
कारण?
या जगात मणापेक्षा...
रंग, रूप, जात नेहमीच....
वरचढ ठरते.....
पागल कैसे हो जाते हैं
देखो ऐसे हो जाते हैं
ख़्वाबों का धंदा करती हो
कितने पैसे हो जाते हैं
मेरे काम ख़ुदा करता है
तेरे वैसे हो जाते हैं
दुनिया सा होना मुश्किल है
तेरे जैसे हो जाते हैं....
~अली ज़रयून✍️
हिज्राँ की कोफ़्त खींचे बे-दम से हो चले हैं
सर मार मार या'नी अब हम भी सो चले हैं
लबरेज़-ए-अश्क आँखें हर बात में रहा कीं
रो रो के काम अपने सब हम डुबो चले हैं
पछताइए न क्यूँकर जी इस तरह से दे कर
ये गौहर-ए-गिरामी हम मुफ़्त खो चले हैं
~मीर तक़ी मीर..❤️
प्रेम आणि आसक्ती ह्या दोन वेगळ्या गोष्टी वाटतात मला...एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची आसक्ती फक्त दुःख देणार ..प्रेम ही खूप वेगळी संकल्पना वाटते मला प्रेम म्हणजे समोरच्याला जस पाहिजे तसं जगून देणं त्याच्या अटीनुसार . जिथं अटी शर्ती असतात ते प्रेम नसून तो एक व्यवहार असतो...✍️