Director : Lokvikas Nagri Sahkari Bank Aurangabad | Ex G.S - MPYC | Ex Dist President : ADCC Minority Congress | President- Gurukul Shikshan Prasarak Mandal
राष्ट्रीय बालिका दिन !
मुलगी म्हणजे आईच्या प्रेमाचा गोडवा, वडिलांचा आधार. मुलगी आहे, म्हणूनच जग आहे. तिचं अस्तित्व हा आपला अभिमान आहे. तिच्या स्वप्नांना गगनाला भिडू द्या, तिच्या पंखांना बळ द्या !
National Girl Child Day !
A daughter is the pride of our world. Empower her dreams and let her soar high !
#NationalGirlChildDay #Ahilya
@drmaithilitambe
आज माझे नेते माननीय आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘’ शिवनेरी किल्ले” जुन्नर जि.पुणे याठिकाणी श्रमदान करुन साजरा करण्यात आला त्यावेळी राज्यातील मित्र परिवार उपस्थित होते…. !
@satyajeettambe#happybirthday#shivnerifort
आमचे नेते युवकांचे प्रेरणास्थान तथा विधानपरिषद चे सदस्य माननिय आमदार सत्यजित दादा तांबे आमदार निवडुन आल्या नंतर पहिल्यांदा औरंगाबाद ला आले असता आज त्यांनी माझ्या घरी भेट दिली असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले….!
आज संगमनेर येथे माझे नेते व महाराष्ट्र विधानपरिषद चे आमदार माननिय सत्यजित दादा तांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना….!
#happybirthday@satyajeettambe