Tamil Nadu has chosen.
A new generation. A new voice. A new imagination.
My good wishes to Thiru Vijay - may he fulfil the hopes of the people of Tamil Nadu.
गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात लॉयड्स स्टील ची खाण आहे. सुरजागड च्या डोंगरात. खाणीतून उपसलेली माती डोंगरा खालील गावातून नदी नाल्यात, शेतात पसरते. मलमपाडी गावातील ओढ्याचे काल घेतलेले छायाचित्र.
आता उन्हाळा आहे. गाई गुरे ओढ्यात पाणी प्यायला जातात. चिखलात रुततात. ह्या गावात आता पर्यंत ६ गुरे अशी मेलीत. ओढ्यातील मासे बेडुक वगैरे मेले, शेतातून धानाचे पीक अर्ध्य वर आले .
" विकासाचा " फटका ज्याना बसतो त्यांना पुरेशी नुकसान भरपाई तरी आवश्यक आहे.
ह्या गावातून नक्षलवाद संपविला आहे. पुनः दुःख संपले नाही. एका लाल रंगाची जागा दुसरा लाल रंग घेतो आहे.(नीरज हातेकर यांची पोस्ट)
माझे मत: या खाण मालकांकडून सत्ताधारी पक्ष आणि इतर सर्व राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात मलिदा खातात,हे काही लपून राहिलेले नाही.
पर्यावरण हा आता फक्त कोरड्या चिंतेचा विषय बनला आहे आणि शेतकरी जगला काय मेला काय कोणाला त्याचे काय?
@Dev_Fadnavis@PMOIndia@RahulGandhi
Honoring the legacy of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas, a visionary who united us in the spirit of equality and justice.
#MahaparinirvanDiwas