निवडणुकीच्या जाहिरातीन वर देखील सेन्सॉर बोर्ड लावला पाहिजे.
हे नेते अशी जाहिरात करतात आणि आश्वासने देतात जसे की ते त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे देतात.
आमचाच Tax आम्हालाच आश्वासन नको.
उमेदवाराला बघून मतदान करा पक्षाला नाही.
#VoterIsChanger
Indians who were on Pilgrimage in Iran are stuck in Iran amidst Corona Virus Situation. They are unable to come back home.
Requesting Hon.@DrSJaishankar Ji to help all the Indians who are stuck abroad to return home safely.
@MEAIndia@meaMADAD@OfficeofUT
तीर्थयात्रेसाठी इराणला गेलेले भारतीय नागरीक तेथेच अडकले आहेत.'कोरोना' संक्रमणाच्या भीतीने विमानसेवा बंद असल्याने त्यांच्यावर हे संकट ओढाव���े आहे. @DrSJaishankar जी,आपणास माझी नम्र विनंती आहे की,या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी मदत करावी. @MEAIndia
@meaMADAD
@OfficeofUT