गेले काही दिवस मीटर बंद आहे तरी महिन्याचे बिल हे 600 च्या वर येत आहे घरी फक्त एक पंखा आणि दोन बल्ब आहे कोणत्या आधारे बिल पाठवत आहे @MSEDCL ग्राहक क्र. ००१९०७३५५९३१ हा आहे @Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra

@MSEDCL वारंवार तक्रार करून सुद्धा मीटर रीडिंग घेतली जात नाही आहे ग्राहक क्रमांक ००१९०७३५५९३१ हा असून नालासोपारा स्थानिक अभियंता यांना विचारले असता ते मॅनुयल बिल प्रिंट देत असतात @cbawankule आपल्या या गोंधळ कारभाराला आळा घाला @CMOMaharashtra आपण लक्ष घालावे