@Marathi_Rash युतीचंरडगाणं
मागील २०१४ पासून चालू असलेला हा अविस्मरणीय खेळ पुन्हा येतोय आपल्या भेटीला.....
युतीचंरडगाणं 2.0
हसताय ना हसायलाच हवं...
#hatepolitics
एन.एम.टिव्ही.इंडियाचे मनःपूर्वक आभार!
परखड व थेट प्रश्नांना जशास तशी उत्तरं देताना बरे वाटले.नवी मुंबईकरांसाठी मी काय केले आणि काय करणार आहे हे मोकळेपणाने सांगता आले.आपल्याला कसे वाटले जरूर कळवा आणि हा व्हिडियो फाॅरवर्ड करायला विसरू नका.
https://t.co/sgTmhvzeeB
#AssemblyElections