राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
• मुख्य साठी पात्र उमेदवार - 2754
• उपस्थित उमेदवार - 1394
" निम्मे उमेदवार अनुपस्थित"
सध्याचे वातावरण आणि मुख्य लेखी मधील पेपर तपासणीचा गोंधळ पाहता -
२०२७ राज्यसेवा मुख्य - Objective ?
पुन्हा एकदा Objective Pattern ?🤩
#MPSC#OBJECTIVE
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम माग��ी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्या��ाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्य��� आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थ���त झाल���ले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोज��त करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
@gvgvhvhbjb@shreya__06 बरोबर आहे, विद्यार्थींना परवानगी देत nhi पोलीस, वरून परवानगी मिळा��ी आणि थोड काही अनुचित घडले तर उमेदवार भरडला जाईल,म्हणून political leadership is important mg कोणीही aso
@jio pincode 422003 hai, yaha pr mere mobile par 5G network aata hai,4 bars hote hai network ke, lekin 5G chalta nahi,Mobile ki sab formality ki hai, customer care ko bhi bar bar call kiya hai,issue resolved nahi hua,please kuch kijiye, pareshan ho chuka hu🙏 @jio
PNR - 2517284968 ,Train No. 22589, Coach S2 — all washrooms are locked and there is no water in the coach. RailMadad complaint raised but no response yet. Passengers are facing severe inconvenience. Kindly take immediate action. @RailwaySeva@RailMinIndia
PNR - 2517284968 ,Train No. 22589, Coach S2 — all washrooms are locked and there is no water in the coach. RailMadad complaint raised but no response yet. Passengers are facing severe inconvenience. Kindly take immediate action. @RailwaySeva@RailMinIndia
महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा ही विद्यार्थ्यांकरीता महत्वाची असते. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अचूक माहिती मिळत नाही, किंबहुना त्या जागांसाठी सर्वच विद्यार्थ्यांना खूप कष्टाने जागा मिळवावी लागते. हीच अडचण लक्षात घेऊन मी राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक साहेब यांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदांच्या वाढीसाठी आणि शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादाजी भुसे साहेब यांना उपशिक्षणाधिकारी पदांच्या उपलब्धिसाठी विनंती पत्र पाठवले आहेत.आशा आहे ते लाखो होतकरू विद्यार्थ्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देतील.
#शिवसेना #shivsena #dilipmamalande #chandivali #mladilipmamalande #Chandivalividhansabha #पूर्व #परीक्षा #exam #student #विद्यार्थी #परिवहन #होतकरू #शा��ेय #school #निर्णय
@Shivsenaofc
@mieknathshinde
@CMOMaharashtra