छत्रपती संभाजी नगरमध्ये महंत सुभद्रा आत्या यांची भेट झाली. त्या महानुभाव पंथाशी निगडीत आहेत. शिक्षण आणि मुलींच्या सक्षमीकर���ातील त्यांचे कार्य खूप प्रेरणादायी आहे.
चर्चासत्रात मा. तहसिलदार मते साहेब, मा. सुनील गुजर साहेब, मा. जगताप साहेब व इतर श्रोत्यांनी चर्चेत मांडलेले प्रश्न व त्यावरील मा. वक्त्यांनी त्याच्या प्रश्नांचे उत्तरे देवून निरसन केले. सर्व श्रोत्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवला. #rti
दिनांक २६/१०/२०२४ ��ोजी अॅड. अक्षय मोहन शितोळे यांनी चर्चासत्र विषय " माहिती अधिकार अधिनियम, २००५ , दफ्तर दिरंगाई कायदा आणि सेवा हमी कायदा, २०१५" जुनी सांगवी पुणे येथे आयोजित केला होता.
त्याच बरोबर प्रमुख उपस्थिती मा. अॅड. संतोष खामकर सर (अद्यक्ष : पुणे बार असोसिएशन) व कार्यकारणी आणि अॅड. रामराजे भोसले पाटील सर (अद्यक्ष : पिंपरी चिंचवड बार असोसिएशन) यांची उपस्थिती दर्शवली व त्यांचे मार्गदर्शन प्रभावी होते.
जुनी सांगवी पवना नदी जवळ , बेकायदेशीर पत्रा शेड वर कारवाई होत नसल्याने अतिक्रमण वाढत चाले आहे.. नोटीस पाठवून देखील पिं. चिं. महानगरपालिका कारवाई करत नाही?? त्यामुळे सदर व्यक्ती दादागिरी, दमदाटी, हुकूमशाही, दंडेलशाही करत आहे.
कारवाई करा.
@PCMCSarathi
#PCMC Road encroachment by Patra sheds for personal use, the notice is send by pcmc as time limit given is also over but no action yet. Detail application given to #Pcmc concerned authorities on 13/2/2024 and others.
#pcmc#sarthi#legal#action#sangvi
सदर अतिक्रमण अडथळा नुकतेचं सांगवी पोलिसांनी काढले आणि पुन्हा असे केले आहे.
पोलीस प्रशासनाला सुध्दा सदर व्यक्ती जुमानत नसुन आपण या गोष्टीची गंभीरबाब लक्षात घ्यावी व पुढील अनर्थ टळावा.
सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.
सदर व्यक्ती दमदादी करुन काही टुकार मुलांना हाताशी धरून दादागिरी करत रस्त्यात अडथळा निर्माण करत आहे. सदर पत्रा शेड समोर असे गंजलेल्या तुटक्या कुरच्या लावुन अडथळा निर्माण करत आहेत. पिं. ची. म.न.पा. नोटीस पाठवल्या प्रमाणे त्वरि�� अंबालाबजावणी करावी. @PCMCSarathi
#PCMC Road encroachment by Patra sheds for personal use, the notice is send by pcmc as time limit given is also over but no action yet. Detail application given to #Pcmc concerned authorities on 13/2/2024 and others.
#pcmc#sarthi#legal#action#sangvi
सदर व्यक्ती दमदादी करुन काही टुकार मुलांना हाताशी धरून दादागिरी करत रस्त्यात अडथळा निर्माण करत आहे. सदर पत्रा शेड समोर असे गंजलेल्या तुटक्या कुरच्या लावुन अडथळा निर्माण करत आहेत. पिं. ची. म.न.पा. नोटीस पाठवल्या प्रमाणे त्वरित अंबालाबजावणी करावी. @PCMCSarathi
#PCMC Road encroachment by Patra sheds for personal use, the notice is send by pcmc as time limit given is also over but no action yet. Detail application given to #Pcmc concerned authorities on 13/2/2024 and others.
#pcmc#sarthi#legal#action#sangvi
@AjitPawarSpeaks खुप छान असा कार्यक्रम सांगवीत झाला आहे. परंतु या��डे सुध्दा लक्षद्या जुनी सांगवी पवना नदी जवळ अतिक्रमण पत्रा शेड काढुन रस्ता करण्यात यावा.@AjitPawarSpeaks @pcmccomm
#PCMC Road encroachment by Patra sheds for personal use, the notice is send by pcmc as time limit given is also over but no action yet. Detail application given to #Pcmc concerned authorities on 13/2/2024 and others.
#pcmc#sarthi#legal#action#sangvi
@AjitPawarSpeaks खुप छान असा कार्यक्रम सांगवीत झाला आहे. परंतु याकडे सुध्दा लक्षद्या जुनी सांगवी पवना नदी जवळ अतिक्रमण पत्रा शेड काढुन रस्ता करण्यात यावा.