Check Out This Teaser
Full Video COMING SOON
Ft. : @aarti_rajput_ & @urmikakkad
Cinematography By : @akshitrohda & @_kartik_nayak_
Video Edit By : @_kartik_nayak_ & @neil2952
Photography By : @lalitrohda & @krunal_rana_1999
Photo Edit By : @made_by_kr
*Hausla Aur Raste [Award Winning Short Film]* Finally released - watch here - https://t.co/odaeFhLrVA होसला और रास्ते या चित्रपटाचे आज विधिवत वर्षा पटेल यांच्या हस्ते प्रदर्शन झाले... यावेळी सुनील फुंडे,नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल,प्रेमसागर गणवीर,रामलाल चौधरी मान्यवर उपस्थित होते.
होसला और रास्ते हिंदी शॉर्ट फिल्म का विधिवत प्रदर्शन हुवा... कलाकार गन्मान्य तथा भंडारा जनता ने इसे सराहा... वर्षा प्रफुल पटेल इनके करकमलो द्वारा यह फिल्म युट्युब पर जनता को समर्पित की गई.. यह फिल्म जनजागृती का कार्य करेंगी.....@praful_patel@joshisuresh285@Dev_Fadnavis
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा एक वेगळा अनुभव असतो.. काल जे एम पटेल महाविद्यालयातील विध्यार्थी यांच्याशी संवाद साधला... यावेळी प्राचार्य डॉ विकास ढोमणे, अभिनेता मौलिक चौहान, असिस्टंट सिनेमोटोग्राफर अक्षीत रोहता, प्रशांत वाघाये, प्राध्यापक उपस्थित होते....
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. https://t.co/V9tGppnW90
आज ट्विटरवरील दोघे जाम खुश असतील. त्यातील पहिला @swwapniljoshi यांचा एक चाहता
@DaniishShaikh चा वाढदिवस तर दूसरे अंतर्राष्ट्रीय पुस्तकाचे लेखक @roshan_b यांचा शुभविवाह #Spain च्या @SahraArdah यांचेसोबत.
दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 🌷🌷🌷🌷 #म#मराठी