@SanjayShirsat77
मला मतदान करायला छ. संभाजीनगर ला येईचे आहे परंतु मी बंगलोर ला असून वेळेत पोहोचू शकत नाही.
विमान तिकीट महाग असून ते मला परवडत नाही आणि सुट्टी फक्त उद्याची घेऊ शकतो.
कृपया मदत करावी ही विनंती🙏
आपलाच मतदार संघ रहिवासी.
देवनागरी.
#RSS#Shivsena@mieknathshinde