#नांदेड (जिमाका) जिल्ह्यात रानभाजी महोत्सव सोमवार 10 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसरात आयोजित केला आहे. सर्व नियमांचे पालन करुन कंदभाज्या, सेंद्रीय हिरव्यााभाज्या, फळभाज्या��, फूलभाज्याचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
@AshokChavanINC @dadajibhuse