महाराष्ट्राची 82 पदकांवर मोहर : शूरवीरांच्या उल्लेखनीय कामगिरीला सलाम!
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र पोलीस, अग्निशमन दल, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'पोलीस शौर्य पदक'(GM), 'विशिष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पदक'(PSM) आणि 'गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक'(MSM) या श्रेणींमध्ये एकूण 82 पदके मिळाली आहेत, त्याबद्दल सर्व विभागांचे मनःपूर्वक अभिनंदन!
महाराष्ट्राला मिळालेली पदके -
पोलीस शौर्य पदक (GM) : 20
अग्निशमन दल उत्कृष्ट कामगिरीसाठी शौर्य पदक : 13
विशिष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पदक (PSM) : 3
सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक - 2
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) : 37
अग्निशमन दल गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक : 2
गृहरक्षक दल व नागरी संरक्षण सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक : 3
सुधारात्मक सेवा गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक : 2
महाराष्ट्रातील एकूण पदकविजेते: 82
ही पदके म्हणजे आपल्या पोलीस दलातील धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि अखंड जनसेवेची दखल आहे. राज्याच्या सुरक्षेसाठी व नागरिकांच्या हितासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या सर्व पदकविजेत्या अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो!
@DGPMaharashtra
#Maharashtra #MaharashtraPolice #PrideOfMaharashtra
वाहन तपासणी नाका उद्घाटन :-
यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीण कुमार पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मा. श्री विजय कुमार मगर, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य प्रबंधक संजय कदम इ. उपस्थित होते.
मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवीन कात्रज बोगदा ते मुठा नदी पुलापर्यंत सतत होणारे अपघात रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असून नवीन कात्रज बोगदा परिसरात वाहन तपासणी नाकाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार व जिल्हाधिकारी डॉ. श्री राजेश देशमुख यांच्या हस्ते झाले.
'तुमची सुरक्षा तुमच्या हातात', 'लागता कान मोबाइलला... थांबवा वाहन साईडला' असे सूचनाफलक घेऊन वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत जनजागृती करत एआयएसएसएम कॉलेजचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांनी बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोहवाकुचेकर यांचे समवेत आरटीओ चौक येथे प्रात्यक्षिक सादर केले!
चांगले रस्ते नाहीत, सिग्नल नीट नाहीत, रिक्षावाल्यांना शिस्त का लावत नाही, बीआरटीसाठी कुठे अख्खी लेन सोडतात का? या सारखे अनेक प्रश्न पुणेकरांच्या मनात येत असले तरीही वाहतूक सुरळीत होण्यासाठी मी किती नियम पाळतो, हा एक प्रश्न शिल्लक राहतोच!
#pune#कोणेहामाठ@CPPuneCity#Traffic
अनपेक्षित अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ शकते, परंतु जलद विचार आणि "टीम-वर्क" सह परिस्थिती हाताळता येऊ शकते.
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार व स्थानिक नागरिक यांचे कौतुकास्पद काम...!
Also felicitated brave police officials & personnel who saved lives of 10 citizens at BesurGaon during floods on 11th July.
Former Minister Chandrashekhar Bawankule, MLAs Krishna Khopde, Sameer Meghe, Sudhir Parve, Pankaj Bhoyar & others were present.
#Maharashtra#Nagpur
मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!