आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले,
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले|
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती,
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती|
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती,
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती|
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला मानाचा मुजरा!!
पहिल्यांदाच प्रेक्षक #पावनखिंड घरबसल्या टिव्हीच्या पडद्यावर पाहणार आहेत या निमित्ताने प्रेक्षकांशी गप्पा मारायला आणि या चित्रपटाच्या प्रवासाविषयी मनमोकळेपणानं बोलण्यासाठी आम्ही येतोय प्रवाह पिक्चरच्या फेसबुक पेजवर
उद्या १८ जून स. ११:३० वा. प्रवाह पिक्चरच्या फेसबूक पेजवर #FBLive
आई तुळजाभवानी आणि श्री खंडेराया यांना वंदन करुन, राजमाता जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या आशीर्वादाने 'पावनखिंड'च्या घवघवीत यशानंतर अलमंडस् क्रिएशन्स व ए ए फिल्म्स घेऊन येत आहेत,
पुन्हा अनुभवा छत्रपती शिवराय आणि शिवा काशीद यांच्या हृद्य भेटीचा तो क्षण जो पाहून डोळे पाणावले नसतील असा एकही प्रेक्षक नसेल....
सादर आहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले रणी निघता शूर..
#RaniNightaShur#PawankhindSong Link- https://t.co/b7vmhEtQgI
महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, IPS मा. श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी #पावनखिंड मनावर पकड घेणारा सिनेमा आहे. असं मत व्यक्त करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. वेळात वेळ काढून चित्रपट पाहिल्याबद्दल खूप आभार!
#InCinemas@AAFilmsIndia@almondsCreats@DigpalOfficial