@AshokChavanINC 2014च्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आता तरी न्याय द्या साहेब आमच्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही फक्त सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा न्याय द्या साहेब
@AshokChavanINC साहेब आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे ,मिटींगा किती घेता ,2014 च्या खुल्या प्रवर्गातील मुलांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन आमची उपासमार थांबवा ,आम्ही आमची हक्काची नोकरी मागतोय 🙏🙏
@AshokChavanINC वेळ गेली नाही म्हणता आणि मग आमच्या मरणाची वाट पाहत आहात का?
तुमच्या हातातील joinig देण्याचं पूर्ण करा की,
तुम्ही फक्त वेळ मारून नेत आहात
2 वर्ष झाली परीक्षा देऊन आणि निकाल लागून 1 वर्ष तुम्ही नियुक्त्या दिला नाही म्हणून आम्ही अडकलो आम्हाला joining द्या #SEBCMaratha_Joining
@AshokChavanINC साहेब सन २०१४ भरतीमध्ये ईसबीसी प्रवर्गातील राखीव जागेवर खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार शासकीय सेवेत निवड होवुन शासकीय सेवा केलेल्या कर्मचारी यांच्या बाबत धोरण ठरविण्याबाबत विनंती 🙏 अनेक मराठा मुले सुद्धा या भरतीत खुल्या प्रवर्गातुन पात्र ठरलेली आहे.
@AshokChavanINC तुम्ही सर्वपक्षीय राजकारणी लोकांनी गलिच्छ राजकारण करायचे धंदे बंद करा पहिल्यांदा..केंद्राकडे प्रकरण आहे..प्रयत्न सोडलेले नाहीत...त्यात बिनबुडाचे tweet करायचे..तुमच्या प्रयत्नांना काही कायदेशीर बेस आहे का..असेल तर त्यावर बोला...कोणी केलं रं अशांना उपसमिती अध्यक्ष...
#बिनढोक.....
@AshokChavanINC साहेब आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे ,मिटींगा किती घेता ,2014 च्या खुल्या प्रवर्गातील मुलांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन आमची उपासमार थांबवा ,आम्ही आमची हक्काची नोकरी मागतोय ...