@ashish_jadhao असे अजुन किती बळी घेणार आहे शासन मी आणि माझ्यासारख्या अनेक मुले सन २०१४ सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार ३ वर्ष शासकीय सेवा करून दिनांक २ ऑक्टोबर पासुन या शासनाच्या निर्णय न घेण्याच्या भुमिकेमुळे आज रोजी बेरोजगार झालो आहे 🙏
महवीतरणने सन 2014 मधे विद्युत सहाय्यक पदासाठी दिलेल्या जाहिराती मधे मराठा समाजासाठी 469 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही या जागेंवर कोणालाही नियुक्ती पत्रे देण्यात आली नाहीत.
1/3
@NitinRaut_INC@prajaktdada@96marathaPSB
स्वताच्या समाजाचे बेकायदेशीर कालबाह्य ? आरक्षण टिकवायला भुजबळाच्या सारखे नेते पक्ष विरहीत भूमिका घेऊन कोणाकडे देखील मदत मागतात.मराठ्यांचे दुर्दैव की त्याना त्यांचे दू:ख आणि अडचण सांगायला कोणी नेताच अस्तित्वात नाही
@AjitPawarSpeaks@udyanbhosale@CMOMaharashtra@AshokChavanINC
@Rt_teacher_bn@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks अर्धवट माहिती आहे तुमची माझी नाही जे खुल्या प्रवर्गातून पात्र ठरतात त्या मुलांचीच मागणी आहे ही आणि तुम्ही पात्र ठरणार नाही म्हणून जे पात्र आहेत त्याना नोकरी मिळू नये या संकुचित मानसिकतेतून बाहेर या आणि मि केले नाही तरी जी मुले पात्र आहेत ती प्रयत्न करणारच आहेत
आज मुंबई येथे नामदार @SunilKedar1111 यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समांतर आरक्षण असेल अथवा 2014/15 च्या esbc कायद्यानुसार प्रलंबीत असलेल्या नियुक्तया खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याबाबत व उर्वरीत जागाबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंतीकेली.@MiskinSanjay यानी ही भेट घडवून दिली
@AshokChavanINC@YuvrajSambhaji साहेब तुम्हाला तुर्तोस आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत ठिक आहे परंतु सन २०१४ भरतीमध्ये रखडलेल्या नियुक्ती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार तर नक्कीच आहे.आणि आम्ही आरक्षणातुन नाही खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार मागत आहेत 🙏
#Make_A_Policy_Do_Reinstatement
@AshokChavanINC साहेब सन २०१४ भरती बाबत ईसबीसी प्रवर्गातील राखीव जागेवर खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार शासकिय सेवा केलेल्या कर्मचारी यांच्या बाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची काही गरज नाही फक्त गरज आहे ती धोरणात्मक निर्णयाची.
#Make_A_Policy_Do_Reinstatement
@AshokChavanINC साहेब सन २०१४ भरतीमध्ये ईसबीसी प्रवर्गातील राखीव जागेवर खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार शासकीय सेवेत निवड होवुन शासकीय सेवा केलेल्या कर्मचारी यांच्या बाबत धोरण ठरविण्याबाबत विनंती 🙏 अनेक मराठा मुले सुद्धा या भरतीत खुल्या प्रवर्गातुन पात्र ठरलेली आहे.
@AshokChavanINC@CMOMaharashtra@YuvrajSambhaji असो,आता मराठा आरक्षण कायदा २०१८ ला वैध ठरविणारा मा.मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मा.सर्वोच्य न्यायालयाने set aside केलेला आहे तसेच कलम २(j),४(१)(a),४(१)(b) ultra virus ठरवून struck down केलेला आहे.तरी आमची आपणास विनंती राहील की -
#Make_A_Policy_Do_Reinstatement
५/७
@AshokChavanINC@CMOMaharashtra@YuvrajSambhaji मा.सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असा स्पष्ट आदेश २२ महिन्यांपूर्वी दिलेला होता,परंतु आपण आणि मराठा आरक्षण उपसमितीने निर्णय न घेतल्याने आज शेकडो कर्मचाऱ्यांचे संसार रस्त्यावर आलेत, याला जबाबदार कोण?
#Make_A_Policy_Do_Reinstatement
४/७
@AshokChavanINC@CMOMaharashtra@YuvrajSambhaji कर्मचाऱ्यांना असा वेगवेगळा न्याय का?एवढेच नाहीतर MPSC ने शिफारस केलेल्या विक्रीकर निरीक्षक,सहायक या पदांवरील उमेदवारांना सेवेत कायम केले मात्र इतर विभागांतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार ठेवली,हे समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही का?
#Make_A_Policy_Do_Reinstatement
३/७
@AshokChavanINC@CMOMaharashtra@YuvrajSambhaji सदर उमेदवारांनी शासनाची ०३-०४ वर्षे सेवा केलेली आहे.सद्यस्थितीत खुल्याप्रवर्गातून नियुक्त्या मिळालेल्या पैकी अनेकजण सेवेत आहेत तर काही जणांच्या नियुक्त्या सा.प्र.वि GR दि.११.०७.२०१९ मुळे रद्द झालेल्या आहेत.एकच किंवा समान सेवा शर्ती असणाऱ्या
#Make_A_Policy_Do_Reinstatement
२/७