@Rt_teacher_bn@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks अर्धवट माहिती आहे तुमची माझी नाही जे खुल्या प्रवर्गातून पात्र ठरतात त्या मुलांचीच मागणी आहे ही आणि तुम्ही पात्र ठरणार नाही म्हणून जे पात्र आहेत त्याना नोकरी मिळू नये या संकुचित मानसिकतेतून बाहेर या आणि मि केले नाही तरी जी मुले पात्र आहेत ती प्रयत्न करणारच आहेत
2015 च्या मुलाना खुल्या प्रवर्गातून त्वरित नियुक्तया दया,उर्वरीत उमेदवारांच्या बाबत वेगळा निर्णय घ्या.जे हातात आहे ते करायला सरकारला अडचण नाही.डोळे झाकून हात बांधून बसलेले सरकार मुकया सारखे का गप्प आहे हे समजत नाही अस समजू नका.
@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks
आज मुंबई येथे नामदार @SunilKedar1111 यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समांतर आरक्षण असेल अथवा 2014/15 च्या esbc कायद्यानुसार प्रलंबीत असलेल्या नियुक्तया खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याबाबत व उर्वरीत जागाबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंतीकेली.@MiskinSanjay यानी ही भेट घडवून दिली
@AshokChavanINC साहेब सन २०१४ भरती बाबत ईसबीसी प्रवर्गातील राखीव जागेवर खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार शासकिय सेवा केलेल्या कर्मचारी यांच्या बाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची काही गरज नाही फक्त गरज आहे ती धोरणात्मक निर्णयाची.
#Make_A_Policy_Do_Reinstatement
@CMOMaharashtraसाहेब , आजचा EWS संदर्भात GR आला यामध्ये २०१४ च्या भरतीमध्ये ESBC च्या जागेवर मा . उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भरती झालेल्या व ३½ वर्षे नोकरी केलेल्या उमेदवारांबाबत ब्र ही काढला नाही. या भरती झालेल्यांमध्ये ७०%मराठा समाजाची मुले आहेत.
१/२
यांच्याबद्दल थोडी कीव दाखवा ..आणि त्यांना न्याय द्या . सरकारच्या चुकीच्या धोरणाचे बळी पडलेल्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा . नवीन GR काढून या उमेदवारांच्या भरतीबाबत स्पष्टता आणावी. विनंती . 🙏
२/२
@AshokChavanINC साहेब आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे ,मिटींगा किती घेता ,2014 च्या खुल्या प्रवर्गातील मुलांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन आमची उपासमार थांबवा ,आम्ही आमची हक्काची नोकरी मागतोय 🙏🙏
@AshokChavanINC 2014च्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आता तरी न्याय द्या साहेब आमच्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही फक्त सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करा न्याय द्या साहेब
@AshokChavanINC साहेब आमचा पोटापाण्याचा प्रश्न आहे ,मिटींगा किती घेता ,2014 च्या खुल्या प्रवर्गातील मुलांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन आमची उपासमार थांबवा ,आम्ही आमची हक्काची नोकरी मागतोय ...