सरकार बदलले तरी मराठ्यांची परिस्तिथी बदलेली नाही.शासनाने प्रलंबीत प्रश्न सोडवून मराठ्याना न्याय द्यावा.युती सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊन मराठ्यांचे नुकसान केले आहे.मराठा समाजाची पुन्हा फसवणूक होऊ नये ही दक्षता शासनाने घ्यावी
@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra 2014 सरळसेवा भरतीमधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांशी संवाद साधा मानसिक स्थिती खूप गंभीर आहे ..मागील 2 वर्षापासून नियुक्त्या साठी वाट बघत आहेत # मराठा आरक्षण २०१४
@Rt_teacher_bn@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks अर्धवट माहिती आहे तुमची माझी नाही जे खुल्या प्रवर्गातून पात्र ठरतात त्या मुलांचीच मागणी आहे ही आणि तुम्ही पात्र ठरणार नाही म्हणून जे पात्र आहेत त्याना नोकरी मिळू नये या संकुचित मानसिकतेतून बाहेर या आणि मि केले नाही तरी जी मुले पात्र आहेत ती प्रयत्न करणारच आहेत
आज मुंबई येथे नामदार @SunilKedar1111 यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समांतर आरक्षण असेल अथवा 2014/15 च्या esbc कायद्यानुसार प्रलंबीत असलेल्या नियुक्तया खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याबाबत व उर्वरीत जागाबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंतीकेली.@MiskinSanjay यानी ही भेट घडवून दिली
2015 च्या मुलाना खुल्या प्रवर्गातून त्वरित नियुक्तया दया,उर्वरीत उमेदवारांच्या बाबत वेगळा निर्णय घ्या.जे हातात आहे ते करायला सरकारला अडचण नाही.डोळे झाकून हात बांधून बसलेले सरकार मुकया सारखे का गप्प आहे हे समजत नाही अस समजू नका.
@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC रखडलेल्या नियुक्तीबाबतीत(खुला प्रवर्ग ESBC आरक्षण २०१४) आघाडी सरकार आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत समीक्षा अहवाल मागवून घेणार आहे का?किती दिवस मूर्खात काढणार,मुख्य सचिव स्तरांवरून गोट्या खेळायचे धंदे बंद करा.GAD ला आदेश द्या सुधारित शासन निर्णयांबाबत.
#SEBC2EWS GR निघाला. या नाण्याची दुसरी बाजू १३% जागा ओपनला देणे आहे. EWS कट ऑफ SEBC पेक्षा कमी, त्यामुळे बव्हंशी SEBC उमेदवार EWS आरक्षणाचे लाभार्थी होतील. SEBC आरक्षित १३% ओपनला वर्ग झाल्यास अनेक मराठा उमेदवार ओपनमधून पात्र होतील. सरकारने भूमिका स्पष्ट करावी.@CMOMaharashtra
@AshokChavanINC 2014 मराठा आरक्षण.खुल्याप्रवर्गातुन 3 ते 4 सेवा करून आम्हाला घरी बसवले असून आता सर्वंच्य न्यायालयाने निकाल दिला असताना सुद्धा आपण गुणवत्ते नुसार आमची निवड होऊन सुद्धा आपण आमच्या सारख्या गोरगरीब शेतकरी पुत्रांवर अन्याय करत आहे.तुमच्यात थोडी जरी माणूसकी लाज उरली असेल तर न्याय द्या