*स्वराज्याचे धाकले धनी जगाच्या पाठीवर अनेक आघाड्यांवरती एकटे लढत एकही पराभव न पाहिलेले एकमेवा द्वितीय छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा त्रिवार मुजरा....🙏🏽*
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कसलाही विचार न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!
#ShahidDiwas
मिशन महाविजय २०२४ !
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक गड असलेल्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत श्रीमती स्मिताताई वाघ व रक्षाताई खडसे यांना विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक आज पार पडली.
Thank you Coimbatore. I will always cherish the affection I’ve received here.
On the way to Palakkad to take part in a roadshow after which will go to Salem for a rally.
“शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.”
आपले आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, त्यांच्या न्याय-हक्कांसाठी समर्पित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन !
#सावित्रीबाईफुले#कोल्हापूर#kolhapur
श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त सपत्नीक श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार नितेशजी राणे, माजी आमदार प्रमोदजी जठार, माजी आमदार अजितजी गोगटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Mahashivratri
नारी तू नारायणी...
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने आज 'अन्तर्राष्ट्रीय महिला दिवस' के अवसर पर नारायणी स्वरूप नारी के सम्मान में जो बातें कहीं हैं, वह हम सभी के लिए प्रेरणादायी हैं।
'मोदी जी की गारंटी' मतलब, नारी को सम्मान की गारंटी !
सभी देशवासियों को महाशिवरात्रि के पावन पर्व की अनंत शुभकामनाएँ। देवों के देव महादेव से सभी की समृद्धि और उत्तम स्वास्थ्य की प्रार्थना करता हूँ।
हर हर महादेव 🙏