एकीकडे फक्त चार ताटं वाढलेली, ४ जण जेवायला बसलेली, त्यात एक राजीव गांधी आणि बाकीचे बिचारे आशाळभूतपणे त्यांच्या तोंडाकडे बघत आहेत..
दुसरीकडे मस्त सजवलेली पतंग, सुंदर सुग्रास रूचकर भोजन..
आणि पंक्तीला पंतप्रधानांची उपस्थिती, भाग्य लागते याला, आणि याचे कौतुक करायला गुणग्राहकता..🙏
आपण श्रद्धाताईला आज श्रद्धांजली वाहू मेणबत्त्या सुद्धा पेटवू पण क्रांतीची मशाल पेटवून तीला न्याय कधी मिळवून देऊ या प्रश्राचे उत्तर अजून सुद्धा आपल्याजवळ अनुत्तरीतच आहे.
१३ जुलै २०२१ पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कोपर्डीच्या श्रद्धाताईला विनम्र अभिवादन!
@supriya_sule
१३ जुलै मराठा समाजासाठी काळादिवस!
याच दिवशी आपल्या कोपर्डीच्या श्रद्धाताईवर तिन नराधमांनी पाशवी बलात्कार अत्याचार आणि हत्या करून आपल्यातून हिरावून घेतले होते त्या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सूनावण्यात तर आली होती पण आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
आणि अजून पर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही आहे. ह्याला जबाबदार कोण?
ज्या कोपर्डीच्या श्रद्धाताई मुळे ३५० वर्षानंतर मराठा समाज आपण सर्वजण एकत्रित झालो एकसंघ झालो तीला न्याय देण्यास आपण मराठा समाज आज कमी पडतोय का असा प्रश्न पडतोय?
@Dwalsepatil@YuvrajSambhaji
प्रवर्गात वर्ग झाल्यास खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता (मेरिट) यादी काही प्रमाणात खाली येऊन मराठा आरक्षणाअंतर्गत निवड झालेल्या बहुतांश मराठा उमेदवारांचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
3/3
@NitinRaut_INC@prajaktdada@96marathaPSB@YuvrajSambhaji
महवीतरणने सन 2014 मधे विद्युत सहाय्यक पदासाठी दिलेल्या जाहिराती मधे मराठा समाजासाठी 469 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही या जागेंवर कोणालाही नियुक्ती पत्रे देण्यात आली नाहीत.
1/3
@NitinRaut_INC@prajaktdada@96marathaPSB
मा. सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा अवैध ठरविल्याने या जागेंचा प्रश्न पुनः निर्माण झाला आहे. या जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करून ज्या मराठा आरक्षण व खुल्या प्रवर्गच्या उमेदवारांची संधी दुरावली आहे अशांची निवड करून त्यांची निवड करावी.
या जागा खुल्या
2/3
@NitinRaut_INC
बोगस आदिवासिंना नोक-यातून काढून टाका-मा.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना नोक-यात ठेवण्यात न्यायालयाचा अवमान होत नाही,मात्र 2014च्या 1265 आणि 2019 च्या 2185 मराठ्यांना नियुक्त्या देताना अधिसंख्य पदे निर्माण केली तर न्यायालयाचा अवमान कसा होतो?
कुंभकोणी हटाव, मराठा आरक्षण बचाव
---------------------------------------------
राज्य सरकारला योग्य कायदेशीर सल्ला लेखी देणं हे कुंभकोणी यांचे महाधिवक्ता म्हणुन राजकर्तव्य आहे पण हे त्यांनी जबाबदार पणे पार पाडलेलं आहे का ? यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे !
1/8