हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 🙏
त्यांचे विचार, निर्भीड नेतृत्व, मराठी अस्मितेचा स्वाभिमान आणि हिंदुत्वासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🌺
🌈 Happy Children's Day!
Every child is a dream, a hope, and a promise of a brighter tomorrow. Let’s nurture their dreams, empower their potential, and give every child the opportunity to shine! 🇮🇳✨
#HappyChildrensDay#FutureOfIndia
भाई-बहन का रिश्ता प्रेम, विश्वास और अटूट स्नेह का प्रतीक है। ❤️ इस पावन अवसर पर सभी को भाई दूज की हार्दिक शुभकामनाएँ। ईश्वर हर भाई-बहन के जीवन में सुख, समृद्धि और खुशियाँ बनाए रखें। 🪔🙏
Diyas lit, rangoli done, flowers up… and just like that, home feels like Diwali ✨🪔
From our home to yours, wishing you a festival full of light, love and new beginnings.
शुभ दीपावली 🙏
May the festival of lights illuminate every home with happiness, every heart with hope, and every life with prosperity.
Wishing everyone a very Happy Diwali! May this beautiful festival bring peace, positivity, and new beginnings.
🇮🇳 वंदे मातरम्! भारत माता की जय!
राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ के 151वें वर्ष पर महान रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय जी को कोटि-कोटि नमन। 🙏
एकता, अखंडता और राष्ट्रप्रेम का अमर उद्घोष! 🇮🇳
#VandeMataram#JaiHind
🙏 Remembering the Human Computer – Shakuntala Devi Ji 🙏
On her birth anniversary, we pay heartfelt tribute to the legendary mathematician whose extraordinary mathematical abilities inspired generations.
A true inspiration for every young mind! 🌸
#women#inspiration
विघ्नहर्ता श्री गणेश जी आपके जीवन से सभी बाधाएँ दूर करें और सुख, समृद्धि एवं सफलता से आपका जीवन भर दें।
🌺 श्री गणेश चतुर्थी के पावन पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ।
गणपति बप्पा मोरया! मंगलमूर्ति मोरया! 🙏
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय श्री मोहन भागवत जी को जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएँ। 🙏🇮🇳 आपका मार्गदर्शन राष्ट्रसेवा एवं सशक्त भारत के निर्माण हेतु सदैव प्रेरणादायी रहे।
🌺 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 त्यांच्या लोककल्याण, न्याय व सेवाभावाच्या कार्याला कोटी कोटी नमन.
— ईशा अग्रवाल
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, नव भारतीय शिव वाहतूक संघटना
#अहिल्यादेवी#अभिवादन
🦚✨ श्रीकृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएँ! ✨🦚
भगवान श्रीकृष्ण की कृपा से आपके जीवन में सुख, शांति, समृद्धि और आनंद सदैव बना रहे।
💐 जय श्री कृष्ण! 💐
#श्रीकृष्ण#जन्माष्टमी#जयश्रीकृष्ण#Janmashtami
A 16-year-old girl allegedly gang-raped on a moving bus in Greater Noida. Two arrests have been made. This is horrific. We need swift justice, strict accountability, and real safety measures to protect women and children. #Justice
रक्षाबंधन के इस अवसर पर मुंबई के ऑटो-टैक्सी चालक भाइयों को मिली बड़ी राहत
मराठी सीखने के लिए 1 वर्ष की अतिरिक्त समय-सीमा निःशुल्क कक्षाएं व अध्ययन सामग्री—यह फैसला लाखों मेहनतकश भाइयों के लिए भरोसे और राहत का संदेश है
माननीय CM @Dev_Fadnavis और माननीय @MrHajiArfat का हृदय से आभार
शहनाई के जादूगर, भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ जी की पुण्यतिथि पर उन्हें विनम्र श्रद्धांजलि। 🎶🙏
भारतीय शास्त्रीय संगीत को विश्वभर में गौरवान्वित करने वाली उनकी अद्वितीय साधना और सुरों की विरासत सदैव स्मरणीय रहेगी।
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा
समुद्र किनारा पर्यटकांचे आकर्षण, तो स्वच्छ राखायला सहकार्य करा: महापौरांचे नागरिकांना आवाहन
🔷उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जुहू समुद्र किनाऱ्यास आज (दिनांक १९ ऑगस्ट २०२६) सायंकाळी प्रत्यक्ष भेट दिली. जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचा आणि सुरू असलेल्या उपाययोजनांचा महापौर श्रीमती तावडे यांनी सविस्तर आढावा घेतला.
🔷या पाहणीप्रसंगी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रोहन राठोड, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुधा सिंग, सहआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. कुंदन वळवी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔷यावेळी माहिती देताना अधिकाऱ्यांनी नमूद केले की, जुहू समुद्र किनारा सुमारे सात किमी लांब आहे. यापूर्वी पावसाळ्यात उंच लाटांमुळे जुहू किनाऱ्यावर दररोज सुमारे १२० मेट्रिक टन कचरा वाहून येत होता. दररोज किनारा स्वच्छ तो कचरा पूर्णपणे वाहून नेला जायचा. यंदाच्या पावसाळ्यात जुहू किनाऱ्यावर कचरा वाहून येण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज सुमारे २०० ते २५० मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर येतो. पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १० या दोन सत्रात प्रत्येकी ७५ असे एकूण १५० मनुष्यबळ स्वच्छता करतात. किमान १८० टन कचरा दररोज उचलला जातो. वाढत्या कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर २ बीच क्लिनिंग मशिन्स, ४ बॉबकॅट्स, २ पोकलेन, २५ डंपर्स, ४ ट्रॅक्टर ट्रॉली, २ जेसीबी, १ बुलडोझर अशी यंत्रणा तैनात करून स्वच्छतेची कार्यवाही अथकपणे केली जाते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
🔷संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर आणि किनाऱ्यावर पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता अखंडपणे सुरू ठेवून काम अधिक गतिमान करण्याचे निर्देश आज पुन्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील प्रशासनाला पत्र पाठवून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचना मी केल्या होत्या. तसेच, या किनाऱ्यावर कचरा टाकू नये, या आशयाचे नागरिकांना आवाहन करणारे जनजागृतीपर फलक तत्काळ लावावेत, अशी सूचना देखील केली आहे. मुंबईचे समुद्र किनारे हे स्थानिक नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहेत. हे किनारे सदैव स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी अथवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा न फेकता योग्य पद्धतीने, कचरा पेटी आणि कचरा डब्यांमध्ये टाकावा, योग्य विल्हेवाट लावावी. मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ राखण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले.
🔷या पाहणीनंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी त्यांना प्रोत्साहित केले.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🇮🇳 समस्त देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ! 🇮🇳
वीर स्वतंत्रता सेनानियों और अमर बलिदानियों को शत-शत नमन। आइए, राष्ट्र की एकता, अखंडता और प्रगति के लिए मिलकर संकल्प लें।
जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳
#स्वतंत्रतादिवस#15अगस्त
National Handloom Day is a tribute to the skilled weavers who preserve India's rich heritage through every thread they weave. Let us support our artisans, promote sustainable fashion, and proudly choose #Handloom. 🇮🇳🧵
#NationalHandloomDay#VocalForLocal#SupportWeavers