@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar@girishdmahajan#एकतर्फी आंतर जिल्हा बदली होउन नवीन जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा ग्राह्य धरावी,आपसी बदलीने उपस्थित शिक्षकांची 2019 चे निर्णय नुसार सेवा ग्राह्य धरली जाते,एकतर्फी ची पण सेवा ग्राह्य धरावी🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@dvkesarkar@girishdmahajan#एकतर्फी आंतर जिल्हा बदली होउन नवीन जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्याची सेवा ग्राह्य धरावी,आपसी बदलीने उपस्थित शिक्षकांची 2019 चे निर्णय नुसार सेवा ग्राह्य धरली जाते,एकतर्फी ची पण सेवा ग्राह्य धरावी
@GajananPancha19@girishdmahajan कृपया घरापासून खूप मोठ्या अंतरावर अनेक वर्षे कार्य करुन जलळ आल्यानंतर देखील अन्याय होतो आहे. सदर अन्याय दूर करावा हीच आदरणीय महोदय यांना नम्र विनंती 🙏
आदरणीय महोदय, बदली नंतर सेवाज्येष्ठता ग्राह्य न धरणे,ही स्वजिल्ह्यात इतक्या वर्षांतर येउन देखील अन्यायकारक आहे,सदर बाब भेदभाव करणारी असून बदली झाली म्हणून सेवाज्येष्ठाता वगळून अन्यायकारक आहे.सदर बाब दूर करुन न्याय द्यावे,हीच महाराष्ट्रातील असंख्य गरजू बांधवांची कळकळीची विनंती🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan#आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांची पूर्वीच्या जिल्ह्यातील सेवा सर्वच बाबी साठी सेवाग्राह्य धरावी,या मुळे शासनावर कुठलाही प्रकारचा आर्थिक भुर्दंड पडणार नाही
राज्य अध्यक्ष
स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
@GajananPancha19@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan आदरणीय महोदय, वरील बाब ही भेदभाव करणारी असून केवळ बदली झाली म्हणून सेवा ज्येष्ठांता वगळून अन्याय करणे, ही अन्यायकारक बाब दूर करुन न्याय द्यावे, हीच तमाम महाराष्ट्रातील गरजू बांधवांची कळकळीची नम्र विनंती🙏
@CMOMaharashtra सातव्या वेतन आयोगात शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देतांना अन्याय होत आहे साहेब कृपया दखल घ्यावी महाराष्ट्र राज्यात या प्रश्नाशी संबंधित चाळीस हजार शिक्षकांची कृति समिती आपल्या कडे आशाळभूत नजरेने पाहत आहे
@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री साहेब,सातवा वेतन आयोग वरिष्ठ वेतन त्रुटी करिता महाराषट्रातील जवळपास ४५००० शिक्षक गेली दोन वर्षापासून चातकाप्रमाणे आतुरतेने वाट बघत आहोत.कृपया न्याय द्यावे,हीच आग्रहाची नम्र विनंती 🙏
आदरणीय मुख्यमंत्री साहेब,सातवा वेतन आयोग वरिष्ठ वेतन त्रुटी करिता महाराषट्रातील जवळपास ४५००० शिक्षक गेली दोन वर्षापासून चातकाप्रमाणे आतुरतेने वाट बघत आहोत.कृपया न्याय द्यावे,हीच आग्रहाची नम्र विनंती 🙏
जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या!
लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला.
ज्या शिक्षकाने सेवेचा कंत्राटी कालावधी संपल्या पासूनच आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्नाला सुरुवात केली. त्यांना Noc मिळून १२-१३ वर्षे झाली त्यांना बदल्यात प्राधान्य हवे. 17/5/2017 चा gr पण तसाच होता. कृपया noc दिनंकाला बदल्यात पूर्वीप्रमाणेच प्राधान्य द्या
@mrhasanmushrif
@INCIndia@INCMaharashtra @2024Inc @RahulGandhi@NANA_PATOLE कांग्रेस ने किया एक बार फिर महाराष्ट्रीयन मुसलमानो का अपमान हमेशा की तरह महाराष्ट्रा के मुस्लिम कांग्रेसियों को राजनैतिक नालायक व अयोग्य ठहराया। राज्यसभा पर UP से प्रत्याशी।
आदरणीय दादा,आपण अम्हा शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनत्रुटी दूर करून आमच्या वरील झालेला अन्याय दूर करुन सहकार्य करावे, हीच नम्र विनंती 🙏
@AjitPawarSpeaks दादा,आपण अनगर जिल्हा सोलापूर येथे प्राथमिक शिक्षकांवरील 7 व्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रूटी दूर करून आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे बोलले होते.प्राथमिक शिक्षकांना जसा आ.मोठ्या साहेबांचा आधार आहे तोच आधार आम्ही तुमच्यात शोधत आहे pls प्रतिसाद द्या.
@AjitPawarSpeaks दादा,आपण अनगर जिल्हा सोलापूर येथे प्राथमिक शिक्षकांवरील 7 व्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रूटी दूर करून आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे बोलले होते.प्राथमिक शिक्षकांना जसा आ.मोठ्या साहेबांचा आधार आहे तोच आधार आम्ही तुमच्यात शोधत आहे pls प्रतिसाद द्या.
दादा ,आपण अनगर जिल्हा सोलापूर येथे प्राथमिक शिक्षकांवरील 7 व्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रूटी दूर करून आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे बोलले होते .प्राथमिक शिक्षकांना जसा आ.मोठ्या साहेबांचा आधार आहे तोच आधार आम्ही दुसऱ्या फळीतील शिक्षक तुमच्यात पण शोधतोय.
@NCPspeaks@AjitPawarSpeaks@mieknathshinde@NitinRaut_INC@dadajibhuse दादा ,आपण अनगर जिल्हा सोलापूर येथे प्राथमिक शिक्षकांवरील 7 व्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रूटी दूर करून आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे बोलले होते .प्राथमिक शिक्षकांना जसा आ.मोठ्या साहेबांचा आधार आहे तोच आधार आम्ही दुसऱ्या फळीतील शिक्षक तुमच्यात पण शोधतोय.