सत्ताधाऱ्यांचे महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न!
सत्ताधाऱ्यांच्या दबावाच्या लोकशाहीविरोधी कृत्याचा जाहीर निषेध!
"गेल्या २४ तासांत सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी विरोधी पक्षांवर, विशेषतः आम आदमी पार्टीच्या उमेदवारांवर, उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रचंड दबाव टाकण्याचे प्रकार केले.
पैशांचे आमिष दाखवणे, पैसे घरी पाठवणे, पैशांच्या बॅगा देण्याचे प्रयत्न - - लोकशाहीला लाजवणारे असे अनेक प्रकार घडले.
परंतु अभिमानाने सांगतो की, आम आदमी पार्टीचा एकही उमेदवार दबावाला बळी पडलेला नाही.
सर्व उमेदवार खंबीरपणे उभे असून ते जनतेचे प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे निवडून येतील.
आम आदमी पार्टीच्या उमेदवारांवर दबाव आणणाऱ्या सत्ताधारी पक्षातील सर्व व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो.
महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी निश्चितपणे विजयी होईल आणि महाराष्ट्राला स्वच्छ, पारदर्शक व लोककेंद्रित राजकारणाचा नवा पर्याय देईल."
- श्री अजित फाटके पाटील,
( @AjitPhatake )
कार्याध्यक्ष, आप महाराष्ट्र
महाराष्ट्राला आज खरी गरज आहे,
स्वच्छ राजकारणासाठी-
महाराष्ट्राला,
बदल हवा, आप हवा!
@Prakashjarwal@AamAadmiParty
🎉💐 पंजाबचे लाडके, शेतकरीहिताची जाणं असणारे, जनतेच्या मनातील संवेदनशील मुख्यमंत्री श्री सरदार भगवंत सिंग मान जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎉
आपल्या प्रामाणिक, जनतेशी जोडलेल्या नेतृत्वामुळे पंजाबने
नवा बदल, नवं यश आणि नवी आशा अनुभवली आहे.
परमेश्वर आपल्याला निरोगी ठेवो,
आणि “रंगला पंजाब” घडवण्याच्या या जनआंदोलनाला
अशीच नवसंजीवनी देत राहा! 🙏💯
#HappyBirthdayBhagwantMann
#AAPPunjab #AAPMaharashtra #PeoplePower
पुन्हा एकदा सिद्ध!
AAP सरकार — शेतकऱ्यांचं खरं हितचिंतक सरकार 💯
दिलेला शब्द पाळला!
आज अवघ्या 30 दिवसांत AAP सरकार पंजाबने शेतकऱ्यांना हेक्टरी रू 50,000/एकरी ₹20,000 इतकी देशातील सर्वाधिक नुकसानभरपाई दिली.
#AAPKisanDeNaal#AAPKisanDeNaal#आप_शेतकऱ्यांसोबत#AAPWithFarmers 💯🔥
एक सर्वे के अनुसार राहुल गांधी की लोकप्रियता ने नरेंद्र मोदी की लोकप्रियता 70% फ़ीसदी ख़त्म कर दी है ॥
ख़बर है केंद्र सरकार ने मोदी की लोकप्रियता के लिए 1 अरब रुपये का बजट तयार किया है ॥
जो मीडिया रिपोर्ट /सोशल मीडिया/ अखबारों पे खर्च होगा |
मुख्यमंत्री भगवंत मान जी ने किसानों से वादा किया था कि वो उन्हें देश का सबसे अधिक मुआवज़ा सबसे कम समय में देंगे, आज उन्होंने किसानों से किया अपना वादा पूरा किया।
#AAPKisanDeNaal
AAP सरकार ने फिर किया साबित - वो कैसे है किसानों की सच्ची हितैषी 💯
👉30 दिन में ही किसानों को ₹20,000/Acre के हिसाब से देश का सबसे अधिक मुआवज़ा दिया गया।
#AAPKisanDeNaal
राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत.. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? क्
षुल्लक गोष्टीवरून आपण राजकारण करत असतो मात्र महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचं कर्ज आहे हे पैसे आपण कुठून आणणार.. त्याच्यावर कोणीच बोलत नाही. कारण आपले अर्थमंत्री दहावी पास आहे.. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवार यांच्यावर टीका केली..
@anjali_damania जी
As AAP completes 12 years tomorrow, I too have a big announcement to make!
I’ve been working on something big and exciting for the past year. Will be announcing it tomorrow. 🆕🚀
Stay tuned at 🕛 12:00 PM IST. You don't want to miss this if you are with or follow AAP.
Everything becomes business for this government, it is no more for the welfare state , people are no more priority for the Present Govt. Clear agenda is exploiting citizens to benefit corporate houses
https://t.co/YIBhBNtC5B
संघर्ष का दुसरा नाम किसान है🙂 42 + डिग्री पण नांगरटी करावंच लागेल कारण पुढच्या वर्षी परत व्यापाऱ्यांचे खिसे भरायचे आहेत, शहरातील करोडपती लोकांचे पोटाची व्यवस्था करावी लागेल, शेती उत्पादनापासून सरकारला कर मिळावा अशा अनेक गोष्टीसाठी शेतकऱ्याला संघर्ष करावा लागेल👍🏼
सत्तेत आल्यास इंडिया आघाडीतर्फे @arvindkejriwal यांची देशवासियांना ६ प्रकारची गॅरंटी. अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून देशाच्या जनतेला दिलेल्या गॅरंटी पत्नी सुनिता यांनी रामलीला मैदानात वाचून दाखवल्या.
१.चोविस तास अखंड वीज. वीज खंडित होणार नाही याची खात्री.
२. देशभरातील गरिबांसाठी मोफत वीज.
३. सत्तेत आल्यास, इंडिया ब्लॉक प्रत्येक ठिकाणी सरकारी शाळा बांधेल आणि गरीब आणि श्रीमंत दोघांनाही दर्जेदार शिक्षण दिले जाईल.
४. प्रत्येक गावात आणि परिसरात मोहल्ला दवाखाने बांधले जातील आणि प्रत्येक व्यक्तीला योग्य आणि मोफत उपचार देण्यासाठी बहु-विशेषता रुग्णालये बांधलल जातील.
५. स्वामिनाथन अहवालानुसार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जाईल .
६. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.
#अखंडवीज #मोफतवीज #सर्वांनादर्जेदारशिक्षण #सर्वांनादर्जेदारउपचार #किमानआधारभूतकिंमत
@INCIndia@INCMaharashtra@NCPspeaks@ShivsenaUBTComm