मुंबईतील BMC निवडणुकीच्या काळात BJP च्या रॅलीमध्ये “हिंदी भाषिक लोक” आहेत म्हणून प्रश्न उपस्थित करणारी हीच so called पत्रकार @AnujaDhakras21
आणि आता राहुल गांधींच्या कार्यक्रमात मात्र अगदी सहजपणे हिंदीत संवाद साधताना दिसतेय!
अगं चिमणे हिंदी तेव्हा खटकत होती, आता सोयीची झाली का? 🤔
खुद पर बात आई तो औकात में आ गए?
यही औकात कॉक्रोचो का है।
अरे बेशर्मों,
कई विधार्थियों का करियर बर्बाद कर दिया
खुद कहां से लाखों रूपए किराए भर रहें हो?
तुम चिंता ना करों
एक एक रूपए का हिसाब लिया जाएगा
कहां से इतनी फंडिंग हो रही है, उसका भी पोल खुलेगा
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका पोलिसांची गाडी अडवणाऱ्या मुलीचा सत्कार केला.
पण कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले दिलीप गावित आणि त्यांचे कोच वैजनाथ काळे यांना २.५ ते ३ तास बाहेर लटकळत ठेवले.
भेटायचे म्हणते तर बोलावता कशाला म्हणून चिडून निघून गेले,ज्यांनी देशासाठी सुवर्ण पदक जिंकले त्यांचा हा अपमान.राज साहेब हे तुमच्याकडून झाले आणि तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांसाठी गोष्टी करता हे अत्यंत वेदनादायी आहे.
@RajThackeray@Dev_Fadnavis
आपल्या महाराष्ट्राची लेक झारखंड मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी तिकडे गेल्या होत्या आणि तिथून हरवल्या आहेत.
काल पर्यंत त्या व्हिडिओ पाठवत होत्या पण आज त्या कुठेच दिसत नाहीत.कदाचित हा फोटो पाहून तरी त्या झारखंड मध्ये जातील ही अपेक्षा.
@AnujaDhakras21
पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया मुंबईत राहते पण तिला मराठी बोलता येत नाही आणि नीट समजत सुद्धा नाही. एरवी कष्टकरी गरीब अमराठींना मराठी बोलता येत नाही म्हणून ठाकरेंचे सैनिक मानगुटीला पकडतात. त्यांच्या पोटावर लाथा घालतात. गरीब अमराठी आणि श्रीमंत अमराठी याना राज ठाकरेंच्या लेखी वेगळा न्याय आहे का? मराठी बोलता समजता येत नसलेल्या तरुणीला आधी शिवतीर्थवर सन्मानित केल मग वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तुम्ही पुरस्कृत केलं. आता कष्टकरी अमराठींबाबतही हीच सहिष्णुता दाखवाल ही अपेक्षा.