Ability Industries Pvt Ltd चे AAC Block या नवीन Manufacturing युनिट चा शुभारंभ आज पासून करण्यात आला !
सोलापूर जिल्ह्यातील पहिले व सर्वात मोठे Ability AAC block आज पासून आपल्या सेवेत!
.
.
.
#AbilityAACBlocks#abilityindustriespvtltd#AmarBirajdar
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे, Ability Industries Pvt Ltd च्या AAC ब्लॉक उत्पादन Factory चे भूमी पूजन यशस्वीपणे पार पडले. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
📜 आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻
अयोध्या येथे होणाऱ्या
🔱 श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त 🔱
📖 _गीत रामायण, श्रीराम कथा व दीपोत्सवाचे आयोजन केले आहे, तरी आपण या सोहळ्यास अवश्य यावे, ही प्रार्थना.
🔅कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा आनंद घ्यावा.
✅टीप : कार्यक्रम वेळेत सुरु होईल.