२५ वर्षांच्या तपस्येला जनसेवेचा नवा संकल्प!
२५ वर्षांची तपस्या, अखंड सेवा आणि समर्पणाची अमिट कहाणी आता नव्या पर्वात प्रवेश करत आहे. जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याचा ध्यास घेऊन सुरू होणारे ‘सेवा संकल्प अभियान’ @TawdeVinod@Dev_Fadnavis
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान 🇮🇳
भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक २ यांच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.
E20 इंधनासाठी लागणारे इथेनॉल शेतकऱ्यांच्या अन्न धान्यापासून बनवले जाते अशी एक अफवा पसरवली जात आहे! परंतु हे अर्धसत्य आहे, जेंव्हा नाफेड मार्फत शासन धान्य खरेदी करते ते सर्वात आधी सार्वजनिक वितरण प्रणालीने स्वस्त धान्य दुकानांना वितरित केले जाते. त्यानंतर उर्वरित अतिरिक्त धान्य शासकीय गोदामांमध्ये ठेवण्यात येते आणि हेच अतिरिक्त धान्य इथेनॉल बनवण्यासाठी वापरले जाते!
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा राज्यसभा के द्विवार्षिक चुनाव हेतु बिहार राज्य से आदरणीय भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री Nitin Nabin जी को प्रत्याशी बनाए जाने पर उन्हें हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
@NitinNabin
प्रभाग क्रमांक दोन मध्ये सौ.संगीताताई उमेश कोळेकर व धरीराज मल्लिकार्जुन रमणशेट्टी यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी..
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, चंद्रकांत रमणशेट्टी, पद्माकर काळे,
@Dev_Fadnavis@cbawankule
सगळ्यात भंकस सेवा एअरटेल कंपनीची आहे मी माझा फोन जिओ मधून एअरटेल मध्ये पोर्ट केला होता सध्या एअरटेल कडून ग्राहकांची प्रचंड लूट सुरू आहे आणि सेवा भंकस आहे.@airtelindia@airtelnews
मा. पालकमंत्री तथा आमदार मा. श्री. विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रभाग क्र. 03 ड सत्यज्योती चौक भवानी पेठ येथील परिसरातील रस्ता डांबरीकरण करणे या विकासकामाचा शुभारंभ व तसेच रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड वाटप आमदार मा. श्री. विजय देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढा दिला अशा सर्व क्रांतिकारकांना सलाम! स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
@BJP4India@BJP4Maharashtra@cbawankule@ChDadaPatil
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष मा श्री हरिभाऊ बागडे जी यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे ह्रुदयपूर्वक अभिनंदन.
@BJP4India
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल आदरणीय श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांचे मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राच्या विकासात आपले योगदान मोलाचे ठरेल, असा मला विश्वास आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@BJP4India@CPRGuv@maha_governor