लोकसभा निवडणूकीच्या मतदानाची तारिख जवळ येत आहे.तरीही सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून१०वर्षात सोलापूरकरांना काय मिळालं ह्याचं उत्तरच मिळत नाहीये.मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याकडेच जोर दिसतोय.त्यामुळेच वैतागून सोलापूरचे युवक प्रश्न विचारत आहेत"मुद्द्याचं बोला ओ!"
मोदी की गारंटी = जन-धन की लूट !
प्रधानमंत्री @narendramodi जी,
आज आप बैंको की बात कर रहे थे।
नोटबंदी से बैंकिंग प्रणाली को धराशायी करने में आप की सरकार ने महारत पाई है।
🔸आपकी सरकार ने पिछले 4 साल में बैंकों में Minimum Balance ना रखने पर जनता की जेब से ₹35,000 करोड़ लूटे !
ग़ौरतलब है कि 2012 में कांग्रेस-UPA सरकार के दौरान Monthly Average Balance पर चार्ज खत्म कर दिया था, जिसे 2016 में मोदी सरकार फ़िर से वसूलने लगी। मोदी सरकार ने खुद का पैसा ATM/बैंक से निकलवाने और जमा कराने पर टैक्स लगाया !
🔸किसानों का कर्ज़ा तो आप माफ़ करते नहीं, पर पिछले 6 वर्षों में ही आपकी सरकार ने बड़े-बड़े धन्नासेठों के 19 लाख करोड़ रुपये के ऋण माफ किये हैं!
पिछले 6 वर्षों में ही मोदी सरकार ने Wilful Defaulters के 3 लाख करोड़ रुपए से अधिक के लोन राइट ऑफ किए हैं। क्यों?
🔸जन-धन खातों में 20% खाते निष्क्रिय पड़े हैं।
मोदी साहेब, देश की अर्थव्यवस्था में बैंकों का बड़ा योगदान होता है, और आपने असंगठित क्षेत्र और MSME को तबाह करने के लिए बैंकों का इस्तेमाल किया है।
जनता की गाढ़ी कमाई बैंकों के द्वारा लूटी है।
इस चुनाव में भाजपा को - "जनता माफ नहीं करेगी" !
भारतीय जनता पक्षाने जनतेचा विश्वासघात केला, कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार - प्रणिती शिंदे
निपानीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारर्थ बेडकीहाळ येथे प्रचंड सभा
काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले.
प्रणिती ताई शिंदे यांनी दावनगिरी लोकसभा क्षेत्रातील आठ विधानसभा क्षेत्रात दौरा करून निवडणूक संदर्भात मतदारसंघातील बुथ यंत्रणा, प्रचार यंत्रणा, नियोजन, उमेदवार, विविध मान्यवर, मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन पदाधिकारी यांच्यासोबत मतदरसंघाचा आढावा घेतला
@ShindePraniti@INCKarnataka
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस रजनी ताई पाटील यांना महाराष्ट्रातून राज्यसभेच्या पोट निवडणुकीत पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
आज माझ्या शासकीय निवासस्थानी भेट दिली यावेळी ताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
@rajanipatil_in
बंधूवत मार्गदर्शकाला मुकलो...!
@INCIndia पक्षाचे नेते, गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतीव दुःख देणारे आहे. लोकांच्या प्रती प्रचंड आस्था असणारा, प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालणारा एक उमदा नेता आज पक्षाने गमावला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल च्या माध्यमातून कोरोनामुळे संकटात असलेल्या नागरिकांसाठी मोफत जेवणाचा उपक्रम "मदतीचा एक घास" या उपक्रमाचा शुभारंभ