आज बिहार के मोतिहारी से हजारों करोड़ रुपये की विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास कर अत्यंत प्रसन्न हूं। राज्य के चहुंमुखी विकास के लिए एनडीए सरकार प्रतिबद्ध है। https://t.co/qMOMBKqdno
*भाजप पक्षाचे महायुती चे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणणार* *जांबमुनी मोची समाजाचे मेळाव्यात निर्धार
मोची समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार ___केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहेळ @mohol_murlidhar@devendrakothe@BJP4India@misolapurkar
महाविकास आघाडीने विजयी होण्यासाठी तुमच्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? रिप्लाय करताना ‘मतदारसंघ-उमेदवार-पक्ष’ या स्वरूपात करावा.
#विधानसभा२०२४
सोलापूर शहरातील विविध प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेले आंदोलन सामाजिक कार्याचे आगळावेगळ्या पध्दतीने शहर मध्य विधानसभा इच्छुक उमेदवार म काँग्रेसभवन मध्ये अंबादास (बाबा) करगुळे माजी युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी मुलाखत दिला@NANA_PATOLE@VinodDBhosale@ShindePraniti
राज्याचे ज्येष्ठ नेते आणि सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या 'लोकतीर्थ' पुर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण सोहळ्यास आपणा सर्वाना सस्नेह निमंत्रण .
शुभहस्ते: मा. खा. राहुल गांधी (विरोधी पक्षनेते, लोकसभा)
अध्यक्ष: मा. खा. मल्लिकार्जुन खरगे (अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी)
प्रमुख पाहुणे: मा. खा. शरदचंद्र पवार (माजी कृषी व संरक्षण मंत्री, भारत सरकार)
मा. ना. रेवंथ रेड्डी (मुख्यमंत्री, तेलंगणा)
🗓️ गुरूवार, ५ सप्टेंबर २०२४
🕚 सकाळी ११.०० वा.
📍 स्थळ: भारती विद्यापीठ, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगांव
#MaharashtrachePatangrao
#Loktirth #Kadegaon #Sangli #maharashtra