12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन
बालकांच्या हाताला श्रम नव्हे संस्कार देऊया. उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखाला बळ देऊया. चला, बालकांचे शोषण थांबवण्याचा संकल्प करुया !
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
@ChDadaPatil@BJP4Maharashtra