Many congrats to all the candidates who have cleared UPSC exam! Well done!
तृप्ती धोडमिसे, अभयसिंह देशमुख, मच्छिंद्र गळवे आपला सोलापूरकरांना अभिमान आहे... 💐💐💐
"सकाळ'तर्फे गड्डा यात्रेनंतर होम मैदानावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम बुधवारी (ता. 30) सकाळी साडेसात वाजता राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना सहभागी होत आहेत. आपणही या मोहिमेत सहभागी व्हावे. @eSakalUpdate@saamTVnews@AGROWON
स्मार्ट सोलापूर अंतर्गत विकसित करण्यात आलेला रंगभवन चौकातील स्मार्ट प्लाझा
व्हिडीओ लिंक https://t.co/2Q5VDK9UbO
Solapur City Smart Plaza Rangbhavan Chowk
#Solapur#सोलापूर#Rangbhavan
माझं सोलापूर..स्मार्ट सोलापूर...खरंच माझं, आपलं सोलापूर स्मार्ट आहे, स्मार्टनेसचा अवलंब करतच सोलापूरकरांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे...उद्योग क्षेत्रातील यशाची ही गाथा...
@MiLOKMAT#सोलापूरचेउद्योगक्षेत्र#स्मार्टनेस#लोकमत#सोलापूर